🛑कुडाळ शहरविकास आराखडा हरकत मुदत एक महिन्याने वाढवून द्या न. पं. च्या विशेष सभेत आग्रही मागणी..
◼️वाढीव रुंदीचे रस्ते,गायब झालेले ओहोळ,पूररेषा हे डीपी प्लानचे झालेत कळीचे मुद्दे.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराच्या विकास आराखड्यात २७ ठिकाणी आरक्षण दाखवण्यात आली आहेत आणि त्यासाठी तब्बल २५६ हरकती नगर…
