🛑पहिल्याच पावसाने महावितरणच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा!
✒️लोकसंवाद /-कणकवली. तालुक्यात शनिवारी सायंकाळी अवघा दीड तास मुसळधार पाऊस झाला, मात्र या पावसानेच महावितरण विभागाच्या मान्सूनपूर्व तयारीचा अक्षरशः पंचनामा केल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पावसासह वादळी वाऱ्यामुळे कणकवली…
