Month: July 2025

🛑ओरोस येथील जिल्हा नियोजन सभागृहात ‘ सैनिक दरबार’ संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरपिता, वीरमाता व अवलंबिताना यांच्या कुंटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी जाणुन घेवुन त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा…

🛑कोकणरेल्वे प्रवाशी संघटनेच्या पदाधीकाऱ्यांची विविध समस्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट.

🖋️लोकसंवाद /- सिधुदुर्गनगरी. सिधुदर्ग स्टेशनसह जिल्हयातील दहा स्टेशन परिसरातील पाणी,साडपाणी झाडझाडोरा वाढते रान रस्तेया सह स्टेशन चे प्रश्न सोडविण्यासाठी कोकणरेल्वे प्रवाशी संघटनेने जन आंदोलन करावे लागते या प्रश्नी जिल्हाधिकारी अनिल…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सन २०२३-२४ चा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार प्रदान.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कोकण विभागातून सन २०२३-२४ साठीचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार प्राप्त…

🛑सावंतवाडी येथे २५ जुलै रोजी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी ‘रुद्रयाग’ आणि ‘रक्षासूत्र बंधन’

◼️सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिर मध्ये दुपारचे तीन वाजता होणारा यज्ञाला सुरुवात. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या गोतस्करी आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या घटनांविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी आणि हिंदु धर्माच्या रक्षणासाठी…

🛑उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार साहेब यांचा वाढदिवसा निमित्त कार्यक्रम संपन्न..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार साहेब यांचा वाढदिवस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथे वृक्षारोपण करून व मुलांना शैक्षणिक साहित्य व अल्पोपाहार…

🛑नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सॅनिटरी वेंडिंग मशीन चे उद्घाटन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत महिला व बालकल्याण विभागातर्फे कुडाळ शहरातील बॅ.नाथ पै.विद्यालय मध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीन चे उद्घाटन कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेविका सौ.उषाआठले…

🛑कुडाळ न.प. च्या महिला व बालकल्याण समिती तर्फे तर्फे शालेय विद्यार्थीनींच्या सुविधेसाठी सॅनेटरी पॅड वेंडिंग मशीन उपलब्ध.

◼️महिला व बालकल्याण सभापती सौ आफरीन करोल यांची माहिती. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत महिला व बालकल्याण समिती तर्फे तर्फे बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळेश्वर वाडी येथील शालेय विद्यार्थीनींच्या सुविधेसाठी…

🛑शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी मुलांना आवाहन.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील पात्र विद्यार्थी,विद्यार्थिनीकरिता ओबीसी महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत राज्य व देशांतर्गत शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता रुपये १० लाखापर्यंतच्या कर्जावर व्याज परतावा…

🛑मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोडा येथे रक्तदान करुन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

◼️५५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्या ५५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ” *रक्तदान…

🛑दिल्ली विमानतळावर लँड होताच एअर इंडियाच्या विमानाला लागली आग;प्रवासी उतरत असतानाच विमानाने घेतला पेट.

🖋️लोकसंवाद /- नवी दिल्ली. गेल्या महिन्याभरापासून एअर इंडिया सातत्यानं चर्चेत आहेत. एअर इंडियाच्या सेवेचा फटका प्रवाशांना सातत्यानं बसत आहे. काल एअर इंडियाचं विमान मुंबईत धावपट्टीवरुन घसरलं. विमानाचे तीन टायर फुटले.…

You cannot copy content of this page