Month: April 2025

🛑खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त 10एप्रिलला होणार क्रीडा महाकुंभ सोहळा..

🖋️लोकसंवद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,खासदार आदरणीय श्री.नारायणराव राणे साहेब यांचा 10 एप्रिलला होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यात विविध कला, क्रीडा,सांस्कृतिक व समजोपयोगी कार्यक्रमांचे प्रत्येक जिल्हा परिषद…

🛑इंटरनॅशनल हुमान राईट असोसिएट च्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी विष्णू चव्हाण यांची बिनविरोध निवड..

◼️तर,महिला जिल्हाध्यक्ष पदी दर्शना राकेश केसरकर यांची फेरनिवड.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. इंटरनॅशनल हुमान राईट असोसिएट च्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सदस्यांनची नुकतीच मत्वाची बैठक सावंतवाडी येथे संपन्न झाली या बैठकीत इंटरनॅशनल हुमान…

🛑भूमिपुत्रांच्या प्रखर विरोधानंतरही मोजणी ; सासोली येथील प्रकार.

◼️जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर.. 🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. सासोली येथील सामाईक मिळकतीत आजच्या पोटहिस्सा जमीन मोजणीला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला, ग्रामस्थांनी भूमिअभिलेख अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतीवर बोट ठेवत…

🛑सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत कळसुलकर प्राथमिक शाळेचे अभूतपूर्व यश..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या तब्बल ४९ विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा-२०२५ मध्ये घवघवीत यश संपादन करीत…

🛑दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करणे बाबत,मनसेचे विविध बँकांना पत्र.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला तमाम महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर केला पाहिजे,…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन ची सभा येत्या ११ एप्रिल ला होणार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. 2025-26 या आर्थिक वर्षातील पहिली जिल्हा नियोजन ची सभा येत्या 11 एप्रिल ला दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे. मागील सभेत पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढील…

🛑उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दि. 5 एप्रिल…

🛑चिपी विमानतळावर 18एप्रील पासून मुंबई -चिपी विमान सेवा सुरु होणार.;खासदार नारायण राणे.

🖋️लोकसंवाद /- नवी दिल्ली. परुळे चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या १८ एप्रील पासून एअर अलायन्सची मुंबई – सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची…

🛑पणदूर मयेकरवाडी येथे 1लाख 21हजाराची गोवा दारू जप्त.;कुडाळ पोलिसांची कारवाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातिल पणदूर मयेकरवाडी येथील शंकर बाळकृष्ण केळुसकर (वय 58 वर्षे) यांच्या राहत्या घराच्या बाजूस असलेल्या शेडमध्ये बेकायदेशीर गोवा बनावटीचा मद्य साठा आढळून आला. याबाबत कुडाळ पोलिसांनी…

🛑कुडाळ तालुक्‍यातील 68 सरपंच पदाची आरक्षण पध्दतीने होणार सोडत.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी. कुडाळ तालुक्‍यातील 68 ग्रामपंचायतीच्‍या प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत आठ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता (चिठ्या टाकून) आरक्षण निश्चित केले जाणार असल्‍याची माहिती कुडाळ तहसिलदार श्री.विरसिंग…

You cannot copy content of this page