🛑संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांना कलारत्न पुरस्कार जाहीर.;18एप्रिलला मुंबई येथे होणार प्रदान.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. बदलापूर येथून गेल्या ३० वर्षापासून प्रसिद्ध होणाऱ्या लोकप्रिय उल्हास प्रभात न्युज पेपर व उल्हास प्रभात न्यूज चॅनेल तर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यातील कलारत्न…
