Month: March 2025

🛑उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह गाणे तयार करणाऱ्या कुणाल कामरा ला आमदार निलेश राणे यांचा आक्रमक इशारा.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह गाणे आणि विधान करणाऱ्या स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे.शिवसेनेचे कुडाळ मालवणचे…

🛑भाजप आमदार मा.श्री.निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील ३५शाळांना संगणक वाटप..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. संपूर्ण कोकणातील शाळा डिजिटल करण्याची महत्त्वाकांक्षी संकल्पना मनाशी बाळगून शैक्षणिक प्रगती होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करणाऱ्या मा.खासदार श्री.नारायणराव राणे साहेब आणि मा.ना.रविंद्र चव्हाण साहेब यांच्या सुचनेनुसार भाजप…

🛑विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी २६ मार्च रोजी वैभव नाईक यांचा वाढदिवस होणार साजरा

◼️कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन.. 🖊️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांचा २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवण…

🛑अधिकारी सकारात्मक मानसिकतेचे असतात तेव्हा जनहिताचे काम उभे राहते.; पालकमंत्री नितेश राणे.

◼️कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कामाचे केले कौतुक.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. अधिकारी जेव्हा सकारात्मक मानसिकतेचे असतात, अनुभवी असतात, त्याचा फायदा सामान्य जनतेला होतो. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या कारकिर्दीमध्ये पाहिले…

🛑आणखी नविन एसटी बसेस व 20 मिनी बसेस उपलब्ध होणार.;पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती.

◼️कणकवलीत नविन बसेसचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला शुभारंभ.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्ययावत एसटी बसेस…

🛑समर्थ गड – आडवली येथे श्री.स्वामी समर्थ जयंती सोहळा!३१ मार्च ते ०३ एप्रिल.

🖋️लोकसंवाद /- मसूरे. मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थ गड – आडवली येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळ्या निमित्त ३१ मार्च ते ०३ एप्रिल २०२५ या कालावधीत विविध धार्मिक…

🛑कोकणातील साहित्य संपदेचे जतन करणे माझी जबाबदारी.;ना. मंत्री नितेश राणे.

◼️आगामी वर्षभरात जिल्ह्यातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण,युवा पिढी पुन्हा साहित्याकडे वळण्यासाठी डिजिटल ग्रंथालय संकल्पना.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. त्यामुळेच…

🛑बीएसएनएल टॉवर सुरु करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने वायंगणीं ग्रामस्थांचे उपोषण मागे..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. हरिचरणगिरी (आवेरा तिठा) वायगंणी येथील बीएसएनएलचा फोर जी टॉवर तात्काळ कार्यान्वित करा या मागणीसाठी वांयगणी सरपंच दत्ताराम दूतोंडकर यांच्यासह ग्रामस्थांनी येथील बीएसएनएल कार्यालयासमोर उपोषण छेडले यावेळी सदरचा…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 एप्रिलपर्यंत मनाई आदेश.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 24…

You cannot copy content of this page