Month: March 2025

🛑मोदी सरकार ने महीलांना आत्मनिर्भर बनविले.;भाजपा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता येथील भाजप कार्यालयात वेंगुर्ले…

🛑मालवण मेढा येथील किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॉलरला लागली आग..

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण मेढा येथील किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॉलरला रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आगल्याची घटना घडली. किनाऱ्यावरील वाऱ्याने ही आग आणखी भडकल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण…

🛑अखेर मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली सूरू असलेले सरपंच सेवा संघटनेचे उपोषण मागे.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. हत्ती पकड मोहीम राबवा व योग्य प्रतिबंधक उपाययोजना करा यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली उपोषण शुक्रवार दि- ०७ मार्च पासून सुरू…

🛑श्री.भावईमंदिरात तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायतिच्या ग्रामनिधीतून बांधलेल्या सभामंडपाचे उदघाटन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भावई मंदिर रांगना तुळसुली येथे ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायतिच्या ग्रामनिधीतून बांधलेल्या सभामंडपाचे उदघाटन श्री भावई देवीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मा दत्ता सामंतसाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख याचे…

🛑चेंदवण पडोशी शाळेच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यात गावातील महिलांचा सन्मान अनोखा स्तुत्य उपक्रम.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण पडोशी शाळेच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यात गावातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला या अनोख्या स्तुत्य उपक्रमाने सर्वच भारावले.तर भव्य बालदशावतार नाट्य स्पर्धेच्या दुस-या दिवशी शारदा…

🛑दाजीपूर ते राधानगरी रस्ता १० मार्च ते ३० एप्रिल पर्यंत वाहतुकीस बंद.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिट्टा-निढोरी-निपाणी कलादगी रस्ता रा.मा. क्र.178 कि.मी. 66/00 ते 136/500 रस्त्याचे दुरुस्ती व नुतणीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने दिनांक 10 मार्च ते…

🛑मातोंड गावात गंडाचिवाडी येथे चोरी.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावात गंडाचिवाडी येथे अपूर्वा अरविंद वाटवे यांच्या घरी चोरी झाली आहे. यामध्ये घरातील सामान, देवघरातील देवाचे सामान व देवाची गणपतीची चांदीची मूर्ती, बाथरूम मधील…

🛑मुलं होण्यासाठी रत्नागिरीतील ५ वर्षीय चिमुरडीचा नरबळी.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी शहरातील समुद्र किनाऱ्या लगतच्या एका गावातील असलेल्या व सध्या फोंडा येथून बेपत्ता झालेल्या ५ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह घराच्या बाजूलाच गाडलेल्या स्थितीत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. कसलये-तिस्क…

🛑जगातीक महिला दिनी 62 रुग्णांची मोफत तपासणी.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ला येथील धन्वंतरी आयुर्वेद होमिओपॅथीक क्लिनिक येथे धन्वंतरी क्लिनिक, जनसेवा प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर, कुडाळ…

🛑आंबोलीत भर वस्तीत हत्तीचे दर्शन ग्रामस्थांनमध्ये भीतीचे वातावरण..

🖋️लोकसंवाद /- आंबोली. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील जकातवाडी येथे परिसरात भर वस्तीत हत्तीने आपली हजेरी लावली.तो स्वामी समर्थ मठ येथून जकातवाडी येथील अनिल चव्हाण यांच्या घरासमोरील अनंत विसावा हॉटेल तसेच…

You cannot copy content of this page