Month: January 2025

🛑सोनवडे घाटमार्ग व आंजीवडे घाटमार्गा संदर्भात आ.निलेश राणे यांनी घेतली बांधकाम मंत्र्यांची भेट.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत बहुचर्चित असलेल्या घोटगे-शिवडाव-सोनवडे घाटमार्गाच काम लवकरात लवकर सुरू…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस अँम्बी व्हँली सिटी लोणावळा येथे बँको पुरस्कार २०२४प्रदान.

▪️जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला सन्मान.. *✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एका मानाचा पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची…

🛑कुडाळ मालवण मतदारसंघात पंतप्रधान आवास अंतर्गत एकूण 3864 घरकुल मंजूर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. इतिहासात प्रथमच पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत सिंधुदुर्गात ११ हजार ८८१ घरकुले मंजूर झाली पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत २०२४-२५ साठी ११ हजार ८८१ एवढी घरकुले मंजूर…

🛑शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या समस्यांबाबत मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही आमदरांच्या उपस्थिती आढावा बैठका संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत आढावा बैठक माननीय मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये पार पडली. यामध्ये…

🛑मे.प्रभू अँग्री मार्ट यांच्याकडे लेटेस्ट ग्रासकटर उपलब्ध.

🌴ग्रासकटर फक्त 5000.rs. रुपयामद्धे घेऊन चला. *🌴मे.प्रभू अँग्री मार्ट-कुडाळ.🌴* *🟩आता ग्रासकटर फक्त 5000.rs. रुपयामद्धे घेऊन चला.* संपर्क👉 *9423304173 /7263832399*

🛑कुडाळ तालुका वकील संघटनेची कार्यकारणी जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका वकील संघटनेच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारणीच्या अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र मळगावकर तर सचिवपदी ॲड.शैलेश प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुडाळ तालुका…

🛑भोसले स्कूलच्या आराध्या मुंडयेला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. हिंदी विकास संस्था, नवी दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या पाचवीतील कु.आराध्या मुंडये हिला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ पुरस्कार व सुवर्णपदक…

🛑कुडाळ ख्रिश्चनवाडी येथील गाईंच्या गोठ्याला लागली आग..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील निहाल दानू फर्नांडिस यांच्या गाईंच्या गोठ्याला पहाटेच्या सुमारास आग लागली ही आग नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने विझविली. यामध्ये गोठ्याचे अंशतः नुकसान झाले मात्र जनावरे…

🛑कविलकाटे गणेश मंदिराजवळील धोकादायक फ्युज बॉक्स नगराध्यक्षांचा पहाणीनंतर आला बदलण्यात..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे येथील गणेश मंदिराजवळील असलेल्या विद्युत खांबावरील फ्युज असलेला बॉक्स गेले सहा महिने उघडा होता. त्यामुळे तेथील नागरिकांना धोका निर्माण होत होता नागरिकांनी अनेकांना सांगितले…

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दीपक केसरकर यांच्याकडून 15 लाख.;राजू मसुरकर यांनी मानले आभार..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला किडनी डायलिसिस युनिट व आर ओ प्लांट याकरिता पंधरा लाखाची तातडीने निधी आवश्यकता असल्याने माजी मंत्री व विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर…

You cannot copy content of this page