Month: December 2024

🛑भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांचे दिव्यांग बांधवांच्या वतीने अभिनंदन !!!

▪️” बेस्ट सपोर्ट फाॅर व्हिसेबल पुरस्कार ” मिळाल्याबद्दल दिव्यांग बांधवांकडुन अभिनंदन.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. अपंगांनी अपंगांसाठी एकत्र येऊन कार्य करणाऱ्या राष्ट्रीय अपंग महासंघ , महाराष्ट्र शाखा – जिल्हा सिंधुदुर्ग च्या…

🛑महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता.;आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी युवराज विजय सावंत, वेदिता विजय सावंत दोघेही रा.पोखरण याची कुडाळ येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. पी.आर.ढोरे यांनी…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्ला या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे,विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने दरवर्षी या स्पर्धेचे…

🛑कुडाळमद्धे लायन्स ऑटो एक्स्पो,इंडस्ट्रीयल कम भव्य फूड फेस्टिवल 28 ते31 डिसेंबरला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे दिनांक २८,२९, ३० व ३१ डिसेंबर रोजी (रोज सायंकाळी ६.०० नंतर) कुडाळ हायस्कूल, कुडाळच्या भव्य मैदानावर ‘ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल’…

🛑चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाळूने भरलेला डंपर झाला पलटी..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण कोळंब येथील पुलानजीक वाळूने भरलेला डंपर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर मुख्य रस्त्यावरून खाडी पात्राच्या दिशेने असलेल्या उताराच्या रस्त्यावरून उलट्या दिशेने खाली जाऊन पलटी झाल्याची घटना…

🛑देवगड येथे जल्लोष 2025 कार्यालयाचे उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था देवगडच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड बीच येथे जल्लोष २०२५ चे आयोजन केले जाते. या निमित्ताने आयोजित जल्लोष समिती २०२५ या कार्यालयाचे…

🛑सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा अध्यक्ष श्री.प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा नुकतीच भंडारी भवन सावंतवाडी सभागृहात सावंतवाडी भंडारी मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस उपाध्यक्ष श्री देविदास आडारकर श्री…

🛑कुडाळ येथे मित्राच्या लग्नाला जातो असे सांगून निघालेल्या युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील तुळस राऊळवाडी येथील रहिवासी गुरुदास रविद्र तिरोडकर (वय३१) याचा गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिरोडा – वेळागर सुरुची बाग येथे मृतदेह आढळून आला.याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस…

🛑महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील.;राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर.

▪️सिंधुदुर्ग जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित 120 तक्रांरीवर तात्काळ कार्यवाही. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. यासाठीच महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत ‘जनसुनावणी’ हा…

🛑हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक दरम्यात असलेला महावीतरणाचा विद्युत पोल हटवा बांधकाम विभागाकडे नगरसेवकांची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक रस्त्यावरिल काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केल्या नंतर महावितरण चे विद्युत पोल तसेच ठेवण्यात आले आहेत त्यामुळे…

You cannot copy content of this page