Month: October 2024

🛑आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव मयुरपंख स्पर्धेचे विजेतेपद उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे कडे.;यशाची परंपरा कायम राखली.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते – दहिवली यांचे सयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव *मयुरपंख २०२४* खरवते- दहिवली…

🛑महायुतीच्या नेत्यांनी माझ्या प्रचाराची जबाबदारी घेतली तर मी राज्यभर प्रचारासाठी फिरेल.;मंत्री दीपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मी.टिका टिपणी करणाऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.माझ्या जिल्ह्याचे दर डोही उत्पन्न कसे वाढेल याकडे माझं लक्ष असत. महाराष्ट्र राज्यात मला…

🛑आमदार नितेश राणे यांनी बिडवाडी विभागात उबाठा सेनेला पाडले खिंडार.;माईन गावी झाला भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील माईन येथील सामाजिक कार्यकर्ता, बिडवाडी युवासेना जि. प. उपविभागीय प्रमुख,श्रीकृष्ण (बाबू) घाडीगांवकर व माईन येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला भाजपचे प्रवक्ते आणि…

🛑भरणी सरपंच अनिल बागवे सह ग्रा.पं.सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील भरणी गावचे सरपंच अनिल बागवे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य अक्षय गुरव, लक्ष्मी जगताप, वैदेही पुजारे, मनीषा तांबे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या समवेत…

🛑भाजपच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी महिला भजनी बुवांचा रंगणार सातरल- कासरल येथे डबलबारी सामना.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता कणकवली तालुक्यातील सातरल- कासरल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार नितेश राणे पुरस्कृत महिला भजनी बुवांचा डबलबारी सामना…

🛑करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करा !

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या रस्त्यावरील कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करुळ घाटाच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष…

🛑तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई) या शिखर परिषदेद्वारे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी सुधारित वेळापत्रक घोषित केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार रिक्त जागांसाठी प्रवेश…

🛑 गेळे प्रश्नी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टोकाची टीका करणारे संदीप गावडे त्यांच्याच भेटीला.

✍🏼लोकसंवाद /- आंबोली. गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप प्रश्नावरून शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्यावर टोकाची टीका करणारे भाजपचे युवा नेतृत्व संदीप गावडे यांनी गेळे सरपंच…

🛑कडावल भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांनी घेतली जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कडावल भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.अलिकडेच काहीजण कडावल ग्रामपंचायत हद्दीत येऊन विनापरवाना झोपड्या बांधून राहत असून बाजारपेठेत रात्री चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना एकाला पकडण्यात आले. अन्य…

🛑गिरगाव लिंगमंदिर कुसगाव पावणाई मंदिर येथे खासदार नारायणराव राणे यांच्या निधीतून सोलर हायमास्ट उभारणी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात गिरगाव श्री देव लिंग मंदिर व कुसगाव श्री. देवी पावणाई मंदिर येथे खासदार नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून अद्ययावत सोलर हायमास्ट उभारणी झाली असून माजी…

You cannot copy content of this page