Month: August 2024

🛑 दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून चरठा येथील बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील गांव मौजे चराठे येथील शेतकरी श्री. यशवंत गणपत बिर्जे, रा. चराठा (गावठणवाडी) यांचे रहाते घर अतिवृष्टीमुळे घराची भित कोसळून स्वतः श्री. यशवंत बिर्जे व त्यांच्या…

🛑उभादांडा येथील जय मांजरेकर यांच्याकडून फ्रेश SDP म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट्सची तातडीची मदत..

▪️दूर्मिळ रक्तगट असल्याने करावी लागली धावपळ,नातेवाईकांनी मानले जयचे आभार. ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. उभादांडा येथील जय मांजरेकर यांच्याकडून फ्रेश SDP म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट्सची तातडीची मदत एका पेशंट ला करण्यात…

🛑गोव्याहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरमद्धे गाडीसह 70 लाख 13 हजाराची गोवा बनावटी दारू जप्त..

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा. राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली येथे अवैध मद्य वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क तपासणी…

🛑मत्स्योद्योग विकास धोरण समितीवर निवड झाल्याबद्दल विष्णु मोंडकर यांचा वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने करण्यात आला सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण तयार करण्यासाठी राज्य सरकारने भाजपा चे जेष्ठ नेते व उत्तरप्रदेश चे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली.या मत्स्यधोरणा संदर्भात…

🛑मत्स्यसंवर्धन प्रशिक्षणासाठी सिंधूरत्न योजनेतून अनुदान.; ना. दिपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मत्स्यव्यवसायाला कोकणात अमर्याद संधी आहेत आणि या दृष्टीने सिंधुदुर्गातील युवकांनी या क्षेत्रातील संधीचा लाभ घ्यावा या करीता गोड्यापाण्यातील व शोभिवंत मत्स्यसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी सिंधूरत्न समृद्ध योजनेतून प्रशिक्षणासाठी…

🛑अॅड. यशवर्धन राणे यांच्या सौजन्याने लोकमान्य गंगाधर टिळक जयंती निमित्त पांग्रड,शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील जिल्हा परिषद शाळा नं. 1 (कुंभयाचीवाडी) येथे आज लोकमान्य गंगाधर टिळक जयंती निमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा…

🛑वेंगुर्लेतील जखमी वीज कर्मचाऱ्याच्या उपचारासाठी विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात..

▪️श्री.परब यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या घरी भेट देत नातेवाईकांना दिला धीर.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. जनतेच्या घरातला अंधार दूर व्हावा, यासाठी कंत्राटी वीज कर्मचारी वाऱ्यापावसाची पर्वा न करता धाव घेत असतात. अशावेळी…

🛑पिंगुळी येथील अपघातात रिक्षाला ठोकर देऊन पळून गेलेल्या चालकाचा कुडाळ पोलिसांकडून लावण्यात छडा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ -मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस मार्गावर पिंगळी – गुढीपूर येथे रिक्षाला मागून जोराची धडक देऊन बोलेरोसह पळून गेलेला चालक व त्या महिंद्रा बोलेरोचा छडा लावण्यात…

🛑दोडामार्ग तालुक्यातील भेडशी पुलावरून कार वाहून दोन जण अडकले !!

▪️पोलिसांकडून त्यांना वाचविण्यात यश.;दक्षता घेण्याचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत असून आज सकाळी साडेपाच वाजता भेडशी पुलावर पाणी आलेले असून सदर पुलावर दोन…

🛑स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे ६ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गच्यावतीने स्थानिक टीईटी,सीटीटी पात्र, अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकांच्या हक्कासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे समोर मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी…

You cannot copy content of this page