Month: August 2024

🛑मसुरे पशुवैद्यकीय अधिकारी त्वरित न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा माजी सभापती छोटू ठाकूर यांचा इशारा..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मसुरे पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुवैद्यकीय अधिकारी गेले कित्येक महिने कायमस्वरूपी न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होत…

🛑सावंतवाडी कारागृहातील बांग्लादेशी आरोपी कारागृहातून फरार..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी कारागृहातील बांग्लादेशी आरोपीला सावंतवाडी न्यायालयात हजर करायला नेत असताना तो पोलीसांची नजर चुकवून फरार झाला.त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात ठिकठिकाणी सिंधुदुर्ग पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.आरोपीला सावंतवाडी न्यायालयात…

🛑पिंपरी चिंचवड येथील सोनार पेढीवर दरोडा टाकून पाळणाऱ्या तीन आरोपींना आंबोली पोलीसांनी पकडले.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. पिंपरी चिंचवड येथील सोनार पेढीवर दरोडा टाकून पळून जाणाऱ्या तीन दरोडेखोरांना आंबोली पोलीसांनी ट्रॅप लावून पकडले.त्यांच्याकडील बंदूका व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई सावंतवाडी पोलीस…

🛑कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 25 ऑगस्टला रत्नागिरीत..

▪️मुंबई – गोवा महामार्गाला दानशुर भागोजीशेट कीर यांचे नाव देण्यात यावे चार जिल्ह्याच्या बैठकीत ठराव.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, कुडाळ. कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 2024 हे रविवार…

🛑मुलांनी कौशल्य विकासाभिमुख शिक्षणाकडे वळावे.;आमदार ॲड. निरंजन डावखरे.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथील स्वामिनी मंडपम् येथे आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळ्याला…

🛑राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा.;सातारा,पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज वर्तवला आहे. सातारा…

🛑खळबळजनक:बनावट नोटा प्रकरणाचे कनेक्शन रत्नागिरीत बनावट नोटांची प्रेस रत्नागिरीत एमआयडीमध्ये.;प्रेस मालकाला पोलिसांनी केले अटक.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधूनच बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली. या प्रकरणातील प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला गुन्हे शाखेने अटक…

🛑रोणापालच्या जंगलात साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या “त्या” परदेशी अमेरिकन महिलेला आता उपचारासाठी रत्नागिरीत हलविले..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या “त्या” अमेरिकन महिलेला काल रात्री उशिरा अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग मधून रत्नागिरी येथे मानसिक रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती बांदा पोलिसांनी…

🛑महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या प्रतिनिधींची वेतन त्रुटी निवारण समिती कडे साक्ष..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या प्रतिनिधींनी वेतनश्रेणी त्रुटी निवारण समिती कडे मंत्रालय दालन क्र. २४१ येथे आज शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट २०२४)(१) वरिष्ठ वेतनश्रेणी (२) पदवीधर…

🛑कांदळगाव येथे सापडलेल्या खवले मांजराला स्थानिक ग्रामस्थांकडून जीवदान.._

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे सापडलेल्या खवले मांजराला स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाच्या ताब्यात देत जीवदान दिले. वन विभागाने या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यासाठी ताब्यात घेतले. कांदळगाव…

You cannot copy content of this page