ह्युमन राइट्स इंटरनॅशनल फेडरेशन तर्फे निलेश गोवेकर यांची जिल्हा संचालक या पदी वर्णी..
लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते,श्री.निलेश नरहरी गोवेकर यांना मानवी हक्क आंतरराष्ट्रीय फेडरेशन जिल्हा संचालक कणकवली (महाराष्ट्र) हे अत्यंत प्रतिष्ठित आणि संवेदनशील पद देण्यात…