Month: June 2024

🛑आ.वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन जनतेची माफी मागावी.;विष्णू मोंडकर जिल्हा प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील जनता गेल्या दहा वर्षात मूलभूत विकासापासून वंचित राहिली असून त्याला पूर्णपणे जबाबदार आमदार श्री वैभव नाईक असून त्यांनी वास्तव स्थितीचे भान राखून…

🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या (सीबीएसई बोर्ड) विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ए वन श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या आर्यन हिर्लेकर,…

🛑मुलीच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेनेना कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांच्याकडून त्यांची मुलगी सानवी अरविंद करलकर हिच्या वाढदिवसानिमित्त बॅ. नाथ पै. शाळा कुडाळ येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.अरविंद करलकर यांच्या स्तुत्य…

🛑सकल मराठा समाजाच्यावतीने सावंतवाडीच्या तहसिलदारांचा निषेध !

▪️दाखले देताना कायद्यावर बोट ठेवल्याचा आरोपःप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कायद्याची चौकट पुढे करुन मराठा समाजाच्या मुलांना दाखले देताना अडवणूक करू नका त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी…

🛑शास्त्रीय नृत्य ‘कथ्थक’ क्लासेसचा निकाल शंभर टक्के..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई मार्फत एप्रिल/ मे २०२४ या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या शास्त्रीय नृत्य ‘कथ्थक’ या विषयामध्ये क्लासेसचा १००% निकाल जाहीर झाला. या क्लासेसच्या ओरोस,…

🛑आंबोली घाटात कचरा करणाऱ्यांवर वनविभागाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू..

▪️शासनाकडून आंबोलीत ठीक,ठिकाणी पर्यटकांसाठी सूचना फलक.. ✍🏼लोकसंवाद /- आंबोली. आंबोली धबधबा व घाट परिसरात असलेल्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच बेधुंद पर्यटनावर चाप लावणे या उद्देशाने वन विभागाने आंबोली…

🛑उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी तडका फडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांचा झालेल्या परभवा मुळे आपण राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे.यावेळी…

🛑मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या रस्त्याची आमदार नितेश राणे यांनी केली पाहणी,अधिकाऱ्यांना दिल्या सूचना.

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील मोंड गावातील कॉलेज ते गावठाण कडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा सुमारे 200 मीटरचा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता याची पाहणी आमदार नितेश राणे यांनी केली…

🛑गणेश वाईरकर यांच्या माध्यमातून महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मनसे अध्यक्ष सन्मा. श्री राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे उपजिल्हाध्यक्ष श्री गणेश वाईरकर हे महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन घडवणार आहेत. पुढील महिन्यात या सहलीचे आयोजन करण्यात आले…

🛑कुडाळ शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपंचायत ने करावा.

▪️संजय बोगटे यांची मागणी आचारसंहितेचे कारण नको. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कुत्रे चावून लोकांचे आरोग्य बिघडूदेत की लोकांचा प्राण जावुदेत आम्ही आचारसंहिता पाळणार,निविदा प्रसिद्धी करणार,टेंडर ओपन करणार..तो पर्यंत लोकं…

You cannot copy content of this page