🛑श्री श्री वामनाश्रम महास्वामी 23,25 मे रोजी सावंतवाडीत आणि कुडाळ मद्धे..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामी काशीमठ पुनःनिर्माणसाठी गुरुवार दि. 23 मे रोजी सावंतवाडीत दाखल होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गांवात जाऊन आर्शीवचन सभा घेऊन जनजागृती निर्माण करणार…
