Month: May 2024

🛑कुडाळात बिल्डर कडून नाल्यावर अतिक्रमण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रशासनाकडे कारवाईची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथे दरवर्षीच्या पावसाळ्यात फार मोठ्या प्रमाणात पाणी साचून स्थानिक नागरिक, शाळा कॉलेजचे विद्यार्थी तसेच व्यावसायिक यांना खूप त्रास सहन करावा…

🛑पुणे पोलिसांनी त्या.. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन बिल्डरपुत्राच्या चार्जशीटमध्ये 185 कलम लावलं.

✍🏼लोकसंवाद /- पुणे. पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून अगरवाल बिल्डरच्या मुलानं दोघांचा जीव घेतला. कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलीसांनी 185 कलम वाढवलं.या मुलाला पुन्हा जुवेनाईल…

🛑एसीबीच्या पथकाकडून सहायक पोलिस आयुक्त उमा राव यांच्या घरावर धाड..

▪️एसीबीच्या 10 ठिकाणच्या छापेमारीत 45 लाखाची रोकड आणि 65 तोळे सोनं केलं जप्त.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांकडे असते, अनेकदा आर्थिक गुन्हे प्रकरणातही लाललुचपत अधिकारी सापळा…

🛑भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड….

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे. कॉलेजच्या डिप्लोमा…

🛑बारावीच्या निकालात कोकणातील सर्वाधिक मुलींची बाजी..

✍🏼लोकसंवाद /- पुणे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा राज्यात तब्बल ९३.३७ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा…

🛑कुडाळ शहरात 23 एप्रिल रोजी श्री देव पाटेश्र्वर मंदिर गाँधी चौक येथे महत्वाची बैठक..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी येथील रहिवाशी ज्येष्ठ नागरिक श्री नरेश राणे व त्यांचे सर्व कुटुंबीय हे शांतता प्रिय व कुडाळ शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वोपतरी मदत करणारे व्यक्तिमत्व…

🛑पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव व कुडाळ तालुक्यातील नागरिकांची केली फसवणूक.;अमरसेन सावंत.

▪️गतवर्षी उदघाटन केलेल्या अणाव घाटचेपेड पुलाचे काम अजूनही अपूर्णच.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाविकास आघाडीच्या काळात खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेड पुल मंजूर करून त्यासाठी २ कोटी…

🛑श्रीम.मनोरमा चौधरी चारिटेबल ट्रस्ट वालावलं व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई संस्थानमार्फत वालावलकर कुटुंबीयांना आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर,कुडाळ चार महिन्यापूर्वी झालेल्या वालावल ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले ग्रा.पं. सदस्य अनंत हरिश्चंद्र वालावलकर हे झाडाच्या फ़ांद्या तोडत असताना त्यांचा,विजेचा धक्का लागून आकस्मित मृत्यु झाला.पदरी गृहिणी…

🛑श्रीम.मनोरमा चौधरी चारिटेबल ट्रस्ट वालावलं व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई संस्थानमार्फत निवती पोलीस स्टेशनला फ्रीज ची भेट..

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर,कुडाळ रात्रंदिवस सेवा बजावताना घरून नेलेला जेवणाचा डबा वेळेवर जेवला न गेल्यामुळे अनेक वेळा हे जेवण खराब होत व फेकून द्याव लागत,तपास करून पोलीस स्थानकात आल्यावर थंड…

🛑आमदार नितेश राणे यांनी हरकुळ व हळवल गावातील नुकसानग्रस्त भागाची केली पहाणी,नुकसान भरपाई मिळवून देणार..

▪️नुकसान होताच घरांच्या छताचे पत्रे,कौले पाठवून दिल्या बद्दल ग्रामस्थांनी आ.नितेश राणे यांचे मानले आभार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला होता. यामुळे कणकवली तालुक्यातील हरकुळ बु.…

You cannot copy content of this page