Month: May 2024

🛑उद्धव ठाकरेंची कणकवलीत राणे,मोदी,शहांवर ठाकरी तोफ कोसळली

▪️इंडिया आघाडी सरकार आल्यावर जीएसटी करप्रणाली बदलणार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बेअक्कली जनता पार्टी चे नेते अमित शहा नकली शिवसेना म्हणतात.बेअक्कली जनता पार्टी चे सरकार मला हिंदुत्वावर आव्हान देतात.मी म्हणतो हिम्मत…

🛑कुडाळात उबाठा गट फुटला वारंगाची तुळसुली सरपंच पॅनलसहित भाजपात तर हिर्लोक शाखाप्रमुखांनीही सोडली ठाकरेंची साथ.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा होत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांना भारतीय जनता पार्टीने धक्का तंत्र…

🛑मतदार ओळखपत्र नसेल तर ओळख पटविण्यासाठी लागणार ही कागदपत्रे..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे.मतदान केंद्रावर मतदार त्यांची ओळखपत्र पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील,जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करुन शकत…

🛑भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स मध्ये निवड….

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे.कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल शाखेच्या ७१…

🛑तिथवलीतील बुथप्रमुख विजय काडगे यांचा उबाठा गटाला जय महाराष्ट्र,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हाती..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. तिथवली गावातील विजय शंकर काडगे यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला आहे. तिथवली गावात उबाठा गटात बुथप्रमुख पदावर काडगे अनेक वर्ष कार्यरत होते. लोकसभा…

🛑सोनाळीत उबाठा गटाला धक्का : असंख्य कार्यकर्ते भाजपात डेरेदाखल..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सोनाळी गावातील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे सोनाळीत उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. या…

🛑सांगुळवाडीतील उबाठाचे दोन शाखाप्रमुख व बूथ प्रमुख यांचा आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. सांगुळवाडी येथील उबाठा गटाचे दोन शाखाप्रमुख व बूथ प्रमुख यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पक्ष प्रवेश उबाठा गटाला धक्का मानला जात आहे.…

🛑आचिर्णेत आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाला पाडले खिंडार,दारये धनगरवाडीतील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती..

▪️आ. राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत,गावातील उरला सुरला उबाठा गट झाला भाजपात विलीन.. ✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. आचिर्णे गावातील उरली सुरली उबाठा सेना भाजपात विलीन झाला आहे. आचिर्णे दारये धनगरवाडी…

🛑भाजप हा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष ;भाजप राष्ट्रीय महामंत्री,खासदार अशोक नेते.

▪️राज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभे सह ४० हून अधिक जागा भाजप जिंकणार.. ▪️✍🏼लोकसंवाद /- कणकवली. भाजप हा समाजातील सर्व घटकांनासोबत घेऊन जाणारा पक्ष आहे.आदिवासी, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांना सोबत घेवून…

🛑किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे बंधू उदय सांमत यांच्या संपर्क कार्यालयालयावरील बॅनर हटवले..

▪️कोकणातल्या राजकीय घडामोडी मध्ये दोन भावांमधील वाद आला चव्हाटय़ावर.. ✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. उद्योजक आणि शिवसेना नेते किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय…

You cannot copy content of this page