🛑किंजवडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन जिल्ह्यातील १२ नामवंत संघानी स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेत परतले माघारी..
▪️फेडरेशनच्या मनमानी कारभारामुळे देवगडात दुसऱ्यांदा स्पर्धा फेल… ✍🏼लोकसंवाद /- देवगड. गांगेश्वर क्रीडा मंडळ किंजवडे, पडावेवाडी या ठिकाणी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धे अगोदर जिल्ह्यातील नामवंत संघांनी फेडरेशन जवळ काही…
