🛑कुटुंबाचा एक भाग आहोत अशा प्रकारची मानसिकता ठेऊन बँकेसाठी काम करूया.;जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. बँक ही आपली संस्था…आपलं कुटूंब आहे व आपण त्या कुटुंबाचा एक भाग आहोत अशा प्रकारची मानसिकता ठेऊन जे बँक कर्मचारी बँकेसाठी काम करत आहेत त्याच बँका आजच्या…
