Month: December 2023

🛑सावंतवाडीत ठाकरेंच्या युवासेनेत उभी फूट.;रामचंद्र गवस,विशाल सावंत यांचेही राजीनामे..
▪️ठाकरे सेनेचे सावंतवाडी तालुक्यात आणखीन दोन युवासेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…?

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील ठाकरे युवा सेनेचे उपतालुका अधिकारी रामचंद्र गवस यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे तसेच सावंतवाडी युवा सेनेचे शहर अधिकारी विशाल सावंत यांनी देखील आपल्या पदाचा…

🛑अफवांना बळी पडू नका राजकोट तटबंदी वरील “ते” दगड पडले नाहीत,कामासाठी काढलेले !

▪️सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण ;ग्रेनाईट बसवण्याचे काम सुरु शुक्रवार सायंकाळपर्यंत काम पूर्ण होणार ✍🏼लोकसंवाद /- मालवण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नौदल दिनाच्या निमित्ताने किल्ले राजकोटची पुनर्बाधणी करून छत्रपती…

🛑ठाकरे सेनेत राजीनामाचे सत्र सुरूच.,आंबोली विभागातून ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. वेत्ये सरपंच तसेच ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुणाजी गावडे यांनी आपला पदाचा राजीनामा देण्याचा ठरवल असतानाच आता आंबोली विभागातून युवा सेनेचे विभागप्रमुख व उपविभागप्रमुख मायकल डिसोजा व…

🛑कोकण रेल्वे मार्गावर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवणार.;अनधिकृत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याकारणाने नियम कठोर..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याकारणाने कोकण रेल्वे आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवणार आहे. त्यानुसार पुढील तीन महिन्यासाठी तिकीट तपासणी अधिक…

🛑व्याजी पैसे वसुली प्रकरणी धमकी दिल्या प्रकरणी मालवण मधील चार जणांनवर गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. व्याजासाठी पैसे देऊन त्याची व्याजासहित वसुलीसाठी वारंवार मोठ्या रकमेची मागणी करून धमकी दिल्याप्रकरणी येथील पोलीसांनी प्रियांका सुभाष कुमावत (रा. ओझर), मनिषा रुद्राप्पा गौडर, रुद्राप्पा गौडर, संतोष हिंदळेकर…

🛑सिंधुदुर्ग एलसीबीची कौतुकास्पद कामगिरी.;दोन तासांत चोराला शिताफीने कुडाळ तालुक्यातील अणाव गावात पकडले..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील पेडणेकर ज्वेलर्स समोरून 19 डिसेंबर रोजी चोरीस गेलेल्या ऍक्टिव्हा दुचाकीसह चोरटा किशोर मारुती खरात (वय 23, रा. नाटळ, ता कणकवली) याला सिंधुदुर्ग एलसीबी चे उपनिरीक्षक…

🛑मालवण कांदळगाव येथील चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित कणकवली पोलिसांच्या ताब्यात..

✍🏼 लोकसंवाद /- कणकवली. मालवण कांदळगाव येथील चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित विनोद विश्वनाथ कदम (रा. कांदळगाव) याला कणकवली पोलिसांनी येथील बस स्थानकातून ताब्यात घेऊन मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले. ही…

🛑रेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक सायकलिंगसाठी कुडाळचा रूपेश तेली पात्र..

▪️रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून एकमेव सायकलपटू.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,समील जळवी रेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक दर्जाच्या सायकलिंगसाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळच्या रूपेश तेली यांची निवड झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधून एकमेव सायकलपटू…

🛑म्हापण खालचावाडा दत्तमंदिर येथे दत्तजयंती निमित्ताने २२ डिसेंबर पासून भरगच्च कार्यक्रम..

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ. म्हापण खालचावाडा दत्तमंदिर येथे दत्तजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन २२ ते २८ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. उत्सव कालावधीत दररोज सकाळी श्रींचे पूजन, भिक्षा फेरी,…

🛑सेन्टरिंगच्या कामासाठी भाड्याने दिलेल्या लोखंडी प्लेटचे थकीत भाडे मागितल्याच्या रागातून मारहाण..

▪️वागदे येथील किशोर घाडीगांवकर सह मंगेश घाडीगांवकर वर गुन्हा दाखल.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सेन्टरिंग च्या कामासाठी भाड्याने घेतलेल्या लोखंडी प्लेटचे थकीत भाडे 1 लाख 7 हजार रुपये मागितले म्हणून वागदे…

You cannot copy content of this page