Month: December 2023

🛑नांदोस गावातील विविध विकासकामांचे माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली भूमिपूजने..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. राज्यात भाजप युती सरकार सत्तेत आल्यावर गतिमान विकास सुरु झाला आहे. मालवण कुडाळ मतदार संघही विकासकामात अग्रेसर बनत आहे.ग्रामस्थानी मागणी केलेली विकासकामे प्राधान्याने मंजूर होत आहेत. राणे…

🛑विकासकामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करा.;पालकमंत्री रविंद्र चव्हाण.

▪️निधी अखर्चित राहता कामा नये,विद्यार्थी बस फेऱ्यांना प्राधान्य द्या,अधिकाऱ्यांना सूचना.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सन 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामांसाठी पुरेसा निधी प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीतून विकासकामे…

🛑कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉ.अर्पिता आचरेकर यांची नियुक्ती रद्द करा..

▪️आम आदमी पार्टीची रुग्णालय अधिक्षक डॉ.अनिकेत किर्लोस्कर यांच्याकडे मागणी,आदोलन छेडण्याचा दिला इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सध्या स्त्रीरोगतज्ञ डॉ.अर्पिता आचरेकर या कार्यरत आहेत.मात्र या रुग्णालयात येणाऱ्या गरोदर…

🛑कणकवली गडनदी पात्रात सापडला अज्ञात तरुणाचा मृतदेह.; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील परबवाडी स्मशानभूमी जवळ नळयोजनेच्या जॅकवेल गड नदी पात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला असून,त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.सदर व्यक्ती मयत स्थितीत कणकवली गडनदी मध्ये बेवारस…

🛑कोरोना जेएन १ व्हेरिएंट: चा पालकमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा..

▪️चाचण्यांचे प्रमाण वाढवा,पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा,पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी…

🛑बिबवणे गजानन महाराज ध्यान मंदिराकडे जाणा-या रस्त्याला पथदिवा खांब व विद्युत वाहीनीचा शुभारंभ..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, कुडाळ कुडाळ तालुक्यातील श्री.गजानन महाराज ध्यान मंदिर स्वामी प्रतिक्षा भक्ती मंडळ पळसेवाडी,बिबवणे मंदिराकडे जाणा-या रस्त्याला पथदिवा खांब (Street light poll ) व विद्युत वाहीनीचा शुभारंभ दिनांक…

🛑अंगणात गाडी लावल्याच्या रागातून झालेल्या वादात बेदम मारहाण, ऐकाचा झाला मृत्यू.;चौघांवर खूनाचा गुन्हा दाखल…

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. अंगणात गाडी लावल्याच्या रागातून झालेल्या वादात बेदम मारहाण करण्यात आल्याने गंभीर जखमी झालेल्या सोन्सुरे-आरवली येथील नारायण महादेव कावले (वय ५०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज…

🛑अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला अटक.;पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. ओळख निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मातृत्व प्रदान केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पीडितेने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित चेतन महेश…

🛑जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या अडी-अडचणी बाबत जिल्हा बँकेकडून सभेचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या अडी-अडचणीवर चर्चा करण्यासाठी बँकेचे मा. अध्यक्ष महोदय श्री.मनीष दळवी यांनी दिनांक १८/१२/२०२३ रोजी सर्व नागरी व ग्रामीण बिगर शेती…

🛑दोडामार्गमध्दे सापडला कोरोनाचा जेएन.१ चा रुग्ण..

▪️रुग्ण पूर्णपणे झाला बरा,तरी देखील आरोग्य यंत्रणा झाली सतर्क.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यामध्ये कोरोनाच्या प्रकारातील जेएन .१ या नव्या उपप्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ…

You cannot copy content of this page