४ डिसेंबरला मालवण राजकोट येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे होणार अनावरण..
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली पाहणी..
लोकसंवाद /- मालवण:. भारतीय नौसेना दिनानिमित्त दि. ४ डिसेंबर रोजी मालवण किनाऱ्यावरील राजकोट येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी…