✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. 30 नोव्हेबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने राजकोटकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारी पाहणी. सायंकाळी 4 वाजता मोटोरीने चिपी विमानतळ सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. 4.30 वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारीबाबत बैठक. स्थळ:- चिपी विमानतळ जि. सिंधुदुर्ग सायं. 5.15 वाजता चिपी विमानतळ येथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page