Month: September 2023

🛑रेडी येथील अपंग निराधार दत्ताराम साळगावकर यांना विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. रेडी गावातळेवाडी येथील अपंग आणी निराधार ग्रामस्थ दत्ताराम जगन्नाथ साळगावकर व त्यांचा पत्नीस भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांची आर्थिक मदत केली.यावेळी रेडी गावचे सरपंच…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेस “बँको ब्ल्यू रिबन २०२३” पुरस्कार जाहिर..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. अविज पब्लिकेशन,कोल्हापूर ही संस्था सहकार क्षेत्रासाठी देशपातळीवर एक मार्गदर्शकसंस्था म्हणून १९९९ पासून कामकाज करीत असून, या संस्थेमार्फत विविध प्रकारच्या संस्थांची कामकाज पध्दती, सहकार क्षेत्रातील कायदे कानून व…

🛑घोडेमुख तिठा येथे गाडीसह 5 लाख 10 हजाराची गोवा बनावटी दारू जप्त.;राज्य उत्पादन विभागाची कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली येथे सावंतवाडी सिंधुदुर्ग या पथकाने मळगाव – सावंतवाडी रोड, घोडेमुख तिठा, मौजे. पेंडुर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग अवैधरित्या परराज्यातील मद्याची…

🛑भाजपाच्या माध्यमातून वडाचापाट शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप..

▪️पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून वाटप.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने वडाचापाट प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना सरपंच…

🛑घरा नजिक असलेल्या दोन दुचाकी अज्ञाताने पेटवून दिल्याने खळबळ..

▪️अज्ञाताच्या विरोधात येथील देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड येथील एलआयसीचे सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत गंगाराम परब यांच्या घरा नजिक असलेल्या दोन दुचाकी अज्ञाताने पेटवून दिल्या यात ९०…

🛑बेकायदेशीर रित्या गोवा बनावटी वाहतूक करणाऱ्या दोघांना दोडामार्ग पोलिसांनी घेतले ताब्यात..

▪️१ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त.. ✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. गोवा बनावटीची दारूची बेकायदेशीर रित्या वाहतूक केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी चंदगड येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६९ हजाराच्या दारूसह टाटा सुमो…

🛑चिंदर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपच्या नम्रता महांकाळ यांची बिनविरोध निवड..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपच्या नम्रता शंकर महांकाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.चिंदर ग्रा. पं. च्या सरपंच राजश्री कोदे यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण…

🛑जिल्‍हा बँकेच्या खारेपाटण शाखेत अनोळखी वेक्तीने २३ हजार ५०० ची रोकड पळवली..

▪️पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू… ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज दुपारी १२.३० ते १२.४५ च्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने हातोहात एका ग्राहकाच्या हातातील…

🛑वृद्ध कलाकार मानधन समिती अध्यक्ष व सदस्यांचा जिल्हा भाजपा च्या वतीने सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या शिफारशीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंत जिल्हास्तरीय निवड समिती गठीत झाल्यावर पहिल्यांदाज ओरस – सिंधुदुर्गनगरी येथील वसंतस्मृती –…

🛑झारापला केक प्रशिक्षण शिबिरात महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचे धडे..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. झाराप येथे ग्रामपंचायत ने आयोजित केलेल्या केक प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवसीय शिबिरात २५ महिला सहभागी झाल्या होत्या. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश गावातील महिलांना…

You cannot copy content of this page