Month: September 2023

🛑कामळेविर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्याचा मृत्यू..

✍🏼लोकसंवादा /- वेंगुर्ला.     तालुक्यातील आडेली कामळेविर येथील हनुमंत मोहन मांजरेकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यावर रात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला केल्याने तो मृत्युमुखी पडला. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक  नुकसान झाले आहे.याबाबत वनविभागाने वेळीच…

🛑जिल्ह्यातील पाच दिवसांच्या गणपतींला निरोप..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आणि ग्रामीण भागात शनिवारी पाच दिवसांच्या गणपतीला भावूक वातावरणात निरोप देण्यात आला.सायंकाळी उशिरा तसेच रात्रौ पर्यंत भाविक गणपती विसर्जनात सहभागी झाले होते.महाराष्ट्र राज्याचे…

🛑कुडाळ नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश आरास सजावट स्पर्धेच्या परीक्षणाला सुरवात..

▪️पहिल्या टप्प्यात शहरातील सहभागी झालेल्या ५ जणांच्या गणेश सजावटीचे परीक्षण.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश आरास सजावट स्पर्धेच्या परीक्षणाला सुरवात करण्यात…

🛑ना.आदित्य ठाकरे यांनी घेतले वेंगुर्ले तुळस येथे गणपती दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. उद्धव ठाकरे शिवसेना युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आज गुरुवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी वेंगुर्ले तालुक्यात तुळस येथे भेट दिली.यावेळी त्यांनी तुळस येथे तालुकाप्रमुख तथा माजी…

🛑पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा दिंव्यांग आघाडीच्या वतीने ” सेवा पंधरवडा ” कार्यक्रमाचा शुभारंभ..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे असे भाजपा सरकार केंद्रात आहे.अंत्योदयाच्या विचारधारेचा अंगीकार केलेली मंडळी आज भाजपाचे नेतृत्व करत आहेत.त्यामुळे समाजातील रंजल्या गंजल्या घटकांना प्राधान्याने न्याय देण्याचा प्रयत्न…

🛑अखेर कुडाळ शहरातील “त्या” विहिरीला मिळाली नवसंजीवनी !

▪️नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नांना यश.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वार्ड क्रमांक १५ मधील मधली कुंभारवाडी येथील सार्वजनिक विहिरीला नवसंजीवनी मिळाली आहे.मागील वीस वर्षे त्या ग्रामपंचायत कालीन विहिरीची डागडुजी…

🛑भंडारी कुटुंब जनगणना कार्यक्रमासाठी नेमलेल्या एजन्सीला कामाची मुदतवाढ..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ राबवित असलेल्या ‘भंडारी कुटुंब जनगणना’ कार्यक्रमासाठी नेमलेल्या एजन्सीला त्यांच्या कामाची मुदतवाढ देण्याचे एकमताने ठरविण्यात आले.तसेच 5 डिसेंबर रोजी मालवण येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाग…

🛑वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि टीमची उत्कृष्ट कामगिरी,सर्वत्र होतेय कौतुक..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. तालुक्यातील तुळस पलतडवाडी येथे घरफोडी झाली होती.यामध्ये ‘ निरांजन’ सह एकूण 12 हजार 700 रुपयां चे साहित्य चोरीस गेले होते. याबाबत काल रविवारी सायंकाळी 4 वा. तक्रार…

🛑रिक्षा भाडे नाकारल्यास “या” नंबर वर करा तक्रार करा.;उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आवाहन..

✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. गणेशोत्सव कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असताना या कालावधीत रिक्षा व्यवसायिकांकडून जादा भाडे आकारणी किंवा भाडे नाकारले तर याबाबत तक्रार असल्यास उपप्रादेशिक परिवहन…

🛑प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सिंधुदुर्ग कार्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा..

✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. आज १५ सप्टेंबर सर मोक्षगुंडम विश्वेश्वर यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन करून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सिंधुदुर्ग कार्यालयात १५ सप्टेंबर अभियंता दिनास साजरा करण्यात आला.कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक…

You cannot copy content of this page