Month: July 2023

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचा नुकसानग्रस्त व गरजूंना मदतीचा हात..

✍🏼लोकसंवाद/- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे घरावर झाड पडून तसेच शॉर्ट सर्किट होऊन नुकसान झालेल्या कुटुंबांना तसेच वैद्यकीय उपचारासाठी व कॅन्सरने निधन होऊन छत्र हरपलेल्या कुटुंबाला शालेय शिक्षण…

मुणगे यशस्विनी प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..

▪️दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील मुणगे येथील यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ आडबंदर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद मालाडकर यांच्या मार्गदर्शनातून श्री भगवती हायस्कूल आणि…

स्वच्छ सर्वेक्षण राज्य व केंद्र स्तरावरील नामांकनासाठी दाभोळे ग्रा.पं.ची तपासणी..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. राज्य व केंद्र स्तरावर नामांकनासाठी दाभोळे ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय समितीने नुकतीच भेट दिली व तपासणी केली.यावेळी समितीमध्ये कोल्हापूर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन विजय पाटील, माहिती शिक्षण संवाद तज्ञ कोल्हापूरचे…

भोसले पॉलिटेक्निकचा तृतीय वर्ष निकाल जाहीर ९१.८९ % गुणांसह सोमेश राजे कॉलेजमध्ये प्रथम.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत सुयश प्राप्त केले आहे. तृतीय वर्ष कॉम्प्युटर…

दशावतार कलाकार विराज माळगावकर याला परब मराठा समाजाच्या वतीने रोख स्वरूपात आर्थिक मदत..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. परब मराठा समाजाच्या वतीने माळगाव येथील दशावतार कलाकार विराज माळगावकर याला नुकतेच रोख रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. दशावतार कलाकार विराज मागावकर याची आर्थिक परिस्थिती खालावल्याने आणि…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या सदस्यपदी मसुरे सुपुत्र दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या सदस्यपदी मसुरे गावचे सुपुत्र दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड नुकतीच करण्यात आली. या अभिनंदनीय निवडी बद्दल दत्तप्रसाद पेडणेकर यांचे सर्वत्र…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळांतील गरजू विद्यार्थ्याना छत्री वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोरे नं १, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नं १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवजे ओझरवाडी,…

मार्ग दाखविण्याचे काम गुरू करतात,मात्र यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक…

▪️विश्व डान्स अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून गुरूपौणिमे निमित्त नृत्यांगनाचा सन्मान… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मार्ग दाखविण्याचे काम गुरु करतो, मात्र कठोर परिश्रम करुन स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याची जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे मुलांनी आपल्या…

दगावलेली ती ४१ जनावरे काळी बुरशी आजाराने मृत झाल्याचा अंदाज.;अतुल काळसेकर.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मालवण तालुक्यातील चिंदर येथे दगावलेली ती ४१ जनावरे काळी बुरशी या आजाराने मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे येथील प्रयोगशाळेतून लवकरच याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर…

कुडाळ येथे जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. शरद पवारांचा झंझावात आता थांबविता येणार नाही, शरद पवार यांना पुन्हा त्रास दिलात तर महाराष्ट्र तुम्हाला फिरू देणार नाही. साहेब, तुम्ही…

You cannot copy content of this page