Month: July 2023

नेरूर मित्र मंडळ नेरूर आयोजित उद्या नाविन्यपूर्ण संयुक्त दशावतार अजमेध यज्ञ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. उद्या बुधवार दिनांक ५ जुलै २०२३ रोजी नेरूर मित्र मंडळ नेरूर आयोजित महान पौराणिक नाविन्यपूर्ण संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे. अजमेध यज्ञ या नाट्यप्रयोगाची कथा…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाला पर्यावरण प्रेमी पुरस्कार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्या वतीने वृक्षसंवर्धन, दुर्गसंवर्धन व सामाजिक क्षेत्रामध्ये देत असलेल्या योगदानाबद्दल दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग चा ‘पर्यावरण…

कौतुकास्पद; शिवसेना झाराप शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना शाखा आणि माजी सरपंच स्वाती तेंडोलकर यांच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुपौर्णिमेनिमित्त झाराप येथे जिल्हा परिषद केंद्रशाळे च्या सभागृहात दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.…

माड्याचीवाडी कुडाळ येथे गुरूपौर्णिमा उत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माड्याचीवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटे पाच वाजल्यापासून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. श्री स्वामी समर्थ मठ माड्याचीवाडी पहाटे अनुग्रह,श्री सत्यनारायण महापुजा ,आरती,श्री…

पक्षनिरीक्षक यांच्या उपस्थितित उद्या कुडाळमध्ये मनसेची तातडीची बैठक..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुडाळमधील सर्व मनसे आजी माजी पदाधिकारी, पक्षाच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची तातडीची बैठक बुधवार दि. ५ जुलै २०२३ रोजी दुपारी ३…

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी.;शरद पवारांचा मोठा निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, शरद पवारांचा हा मोठा निर्णय आहे.पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल…

अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे तीन महिन्यात चित्र बदलेल,माझा कोणालाही छुपा पाठिंबा नाही.;शरद पवार.

✍🏼लोकसंवाद /- सातारा. मी कोणालाही छुपा पाठिंबा दिलेला नाही.त्यामुळे छुपा कोणी सुडबूध्दीने चुकीचा अर्थ काढू नये, पक्ष वाढवण्यासाठी आजपासून मोहीम सुरू केली आहे. माझ्या समवेत ७० ते ८० टक्के तरुण…

अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रतिक एकनाथ बांदेकर याचे उपचारादरम्यान निधन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कडावल – भडगाव मार्गावर कडावल येथील पेट्रोल पंप नजिक मोटरसायकल स्लीप होऊन, झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वार प्रतिक एकनाथ बांदेकर (वय 23, रा. मलाडवाडी भडगाव, ता.…

किल्ले निवतीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग तर्फे वृक्षारोपण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक २ जुलै २०२३ रोजी किल्ले निवतीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत वृक्षारोपण करण्यात आले.प्रतिवर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे जुलैच्या पहिल्या आठवड्यात गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण केले जाते. या…

जेवढे गेले त्यातील ८० टक्के आमदार परत येणार.;शरद पवार.

▪️राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थान आता कार्यकर्ते जमू लागले,पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याचे संकेत.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी…

You cannot copy content of this page