पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून श्री. निलेश सामंत यांच्या हस्ते भोगवे गावातील शाळांना “मोफत वह्या” वाटप.!
✍🏼लोकसंवाद /- परुळे. सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून भाजपा जिल्हा चिटणीस तथा माजी सभापती श्री. निलेश सामंत साहेब यांच्या हस्ते भोगवे गावातील प्राथमिक शाळांना आज मोफत वह्या…
