Month: June 2023

‘बिपरजॉय’ मुळे भोगवे निवती समुद्र किनारपट्टीवर लाटांचा प्रभाव जाणवला..

✍🏼परुळे /- वेंगुर्ला. अरबी समुद्रात खोलवर बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीला धोक्याचा इशारा दिला होता. परंतु दिशा बदलल्याने कोकण किनारपट्टीचा धोका टळला. मात्र उधाणाच्या मोठ्या भरतीमुळे भोगवे आदी…

ओबीसी जनगणना करुन ओबीसी समाजास न्याय द्यावा.;ओबीसी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. ओबीसी समाजाची 2021 मध्ये होऊ घातलेली जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने राज्यात जनगणना करून ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ओबीसी संघटनेच्या वतीने…

गोधडवाडी येथील विहिरी स्वखर्चाने रिंग घालुन दिल्या बद्दल गोधडवाडी रहिवाश्यांनी नगरसेविका सौ.श्रेया गवंडे व राजू गवंडे यांचे मानले आभार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक 9 मधिल वरची गोधडवाडी येथे पाण्याची टंचाई जाणवत होती.याबाबत पाण्यासाठी लक्ष घालावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. सदर बाब लक्षात घेऊन नाबरवाडी वार्ड…

गोधडवाडी येथील विहिरीची खोली वाढवून त्यामध्ये स्वखर्चाने रिंग घालुन दिल्या बद्दल गोधडवाडी रहिवाश्यांनी नगरसेविका सौ.श्रेया गवंडे व राजू गवंडे यांचे मानले आभार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक 9 मधिल वरची गोधडवाडी येथे पाण्याची टंचाई जाणवत होती.याबाबत पाण्यासाठी लक्ष घालावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. सदर बाब लक्षात घेऊन नाबरवाडी वार्ड…

जलपर्यटन उच्च दर्जाचे सुरक्षित बनविण्यासाठी शासनातर्फे ‘रेस्क्यू स्कुबा डायव्हिंग व बोट चालविणे प्रशिक्षणाचे आयोजन..

✍🏼 लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्यात जल पर्यटनासाठी असलेली मोठी संधी लक्षात घेवून जलपर्यटन उच्च दर्जाचे आणि सुरक्षित बनविण्यासाठी जल पर्यटन क्षेत्रातील प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा विकास करणे गरजेचे आहे. हे…

सोमवारी 12 जूनला जागतिक बाल कामगार विरोधी दिन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिन बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ – उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, याकरीता सातत्याने शासनाच्या विविध विभागामार्फत व विविध…

‘बिपर जॉय’ ची निर्मिती मच्छिमारांनी समुद्रात जावू नये.;निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. प्रादेशिक हवामान विभाग,मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्राम ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 9 ते 13 जून या कालावधीत समुद्र…

पुणे विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिन सोमवारी 12 जूनला.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पुणे विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे दिनांक १२ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशी…

14 व्या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करावे.;कृषी अधिकारी.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पी एम.किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थी यांना पुढील वितरित होणाऱ्या १४ व्या हफ्त्याचा लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक असल्याचे प्रमोद बनकर तालुका कृषी…

आषाढी वारीसाठी सरकार सज्ज!सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज करणार पायी मार्गाची पाहाणी.

✍🏼लोकसंवाद /- पंढरपूर. आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होता.देहू येथून तुकाराम हाराजांची तर आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसह राज्यातून संतांच्या…

You cannot copy content of this page