महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची उत्सुकता आज संपणार..
▪️आजच होणार महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा फैसला.;सुप्रीम कोर्ट देणार ऐतिहासिक निकाल.. लोकसंवाद /- नवी दिल्ली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला.…
