✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी.

राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार 10 मे 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 01.30 वाजता स्थानिक व्यापारी, फेरीवाले व फुटपाथ व्यावसायिक यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 02.00 वाजता अभ्यागतांच्या व पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी राखीव (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) दुपारी 04.00 वाजता नाचणे जि.प. गट विविध विकास कामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी)

सायंकाळी 05.00 वाजता मिरजोळे जि.प. गट विविध विकास कामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) सायंकाळी 06.00 वाजता शिरगांव जि.प. गट विविध विकास कामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी), सायंकाळी 07.00 वाजता रत्नागिरी शहर विविध विकास कामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) सायंकाळी 07.30 वाजता सकाळ रत्नागिरी आवृत्ती ३४ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : रत्नागिरी (नगर) वाचनालय हॉल, जयस्तंभ, रत्नागिरी) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

गुरुवार,11 मे 2023 रोजी सकाळी 09.00 वाजता पाली जि.प. गट विविध विकास कामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी), सकाळी 10.00 वाजता गोळप जि.प. गट विविध विकास कामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी), सकाळी 10.45 वा. ते 11.00 वाजता राखीव. सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी जिल्हा खरिप हंगाम जिल्हास्तरीय पूर्वतयारी व नियोजन आढावा सभा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी), दुपारी 12.00 वाजता थ्रीडी मॅपिंग मल्टीमिडीया शो व इतर अनुषंगिक कामांबाबत आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी), दुपारी 04.00 वाजता सुभेदार चाळके चॅरिटेबल ट्रस्टच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थिती (स्थळ : डिंगणी, चाळकेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी)

सायंकाळी 06.30 वाजता रत्नागिरी शहरातील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या अडीअडचणी संदर्भात आढावा (स्थळ : अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page