Month: May 2023

सिंधुदुर्गातील ७५६४ शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ.;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी.

सन २०१६मध्ये पात्र ठरलेल्या या कर्जदार शेतकऱ्यांना १२कोटी ७४ लाख ८६ हजार मिळणार.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मधील खावटी कर्जात अडकलेल्या व थकीत…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले स्वागत..

✍🏼 लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा बँक अध्यक्ष श्री.मनीष दळवी यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने आज त्यांचे स्वागत करण्यात आले.मनीष दळवी यांची आकाशवाणीवर “मन की बात” या कार्यक्रमासाठी विशेष…

बारसुतील उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान जिलेटिन स्फोटकांचा होत असलेला साठा एक कटच असल्याचा संशय!;भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक कामे सुरू असून या ठिकाणी मटेरियल सप्लायचे काम आहे सुरू झाले आहे. हीच संधी साधून जिलेटिन स्टिक सारख्या स्फोटकांचा साठा मोठ्या प्रमाणात…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी वेंगुर्ले च्या चेअरमन पदी बाबली वायंगणकर यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी, वेंगुर्ले च्या चेअरमन पदी बाबली वायंगणकर व व्हाईस चेअरमन पदी सौ. अंकीता आनंद बांदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली १९९४ मध्ये स्थापन झालेल्या…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी वेंगुर्ले च्या चेअरमन पदी बाबली वायंगणकर यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी, वेंगुर्ले च्या चेअरमन पदी बाबली वायंगणकर व व्हाईस चेअरमन पदी सौ. अंकीता आनंद बांदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली १९९४ मध्ये स्थापन झालेल्या…

वेंगुर्ले येथील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केले ऑनलाईन उद्घाटन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टीमध्ये राहणा-या नागरिकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सोयीसुविधा मिळणेकरीता दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनविण्यासाठी, सातत्यपूर्वक व गुणवत्तापूर्वक सेवा पुरविण्यासाठी हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखान्याची‘…

देवगडकडे लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणारे वाहन वागदेजवळ पलटी होऊन १२ जण गंभीर ३३ जण किरकोळ जाखमी..

अपघातातील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. देवगडकडे लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणारे बोलेरो पिकअप वाहन (एम.एच 07 ए.जे.2945) आज दुपारी वागदे येथील वक्रतुंड हॉटेल समोर पलटी होवून झालेल्या अपघातात एकूण…

माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते झाला हुमरस महोत्सव 2023 चा शानदार समारोप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पक्ष हूमरस व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित केलेल्या हुमरस महोत्सवाचा शानदार समारोप माजी खासदार…

विशाल परब यांच्या हस्ते झाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदूळीचा ISO मानांकन प्रदान सोहळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. युवा उद्योजक भजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदुळी, तालुका कुडाळ शाळेचा आयएसओ मानांकन प्रदान सोहळा आज १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य…

गौरवास्पद कामगिरी :कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांचा कोल्हापुरात गौरव..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. वन संरक्षण आणि वन्यजीव व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कुडाळ चे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना काल ( ता.१) महाराष्ट्र दिनी मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम यांच्या हस्ते कोल्हापूर येथे गौरविण्यात…

You cannot copy content of this page