Month: November 2022

सावंतवाडी शहरात पोहचला रानगव्यांचा कळप.;शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालक्यातील ग्रामीण भागात रानगव्यांचा अर्थात गवारेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यांच्या कडून भातशेती व अन्य शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाच आता चक्क रान गव्यानी…

गोविंद बायोमेडिकलच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार नगरसेविका सौ.संध्या तेरसे.

दोन्ही प्रकल्प अनधिकृतपणे सुरू असल्याचा नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांचा आरोप. लोकसंवाद /- कुडाळ.नेरूर व एमआयडीसी क्षेत्रामध्ये गोविंद बायो मेडिकल हा प्रकल्प अनधिकृतपणे सुरू आहे. आणि त्याचा त्रास नागरिकांना होत…

बॅ.नाथ पै सेवांगण कट्टा तर्फे अंगणवाडीतील मुलांना १०० स्वेटर वाटप.

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. प्रतिभा हुल्याळकर यांच्या माध्यमातून बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या मार्फत मालवण तालुक्यातील कट्टा परिसरातील हडपीवाडी, कावळेवाडी, कुसरवे येथील अंगणवाडीतील १०० मुलांना उत्तम दर्जाची स्वेटर वाटप करण्यात आले.…

कणकवली येथे आज शासकीय कागदपत्रे मार्गदर्शन शिबीर.

✍🏼लोकसंवाद /-कणकवली. शालेेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय कागदपत्रे, जातपडताळणी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांसंबंधी मार्गदर्शन व्हावे यासाठी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेच्या वतीने आणि तहसिलदार कार्यालय कणकवलीच्या सहकार्याने मार्गदर्शन शिबीराचे…

राज्यातील खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत ६० हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर.;शिक्षण मंत्री दीपक केसरकर

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबतचा प्रलंबित प्रश्न शासनाने सोडवला असून घोषित, अघोषित 20 टक्के अनुदान घेणाऱ्या 40 टक्के अनुदान घेणाऱ्या तसेच त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळांना यापुढे पुढील…

खारेपाटणमध्ये बंदघरफोडी चोरीच्या घटनांमध्ये वाढ.;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावर असलेल्या खारेपाटण संभाजी नगर (गुरववाडी) येथील जयश्री कृष्णा ढेकणे यांच्या मालकीच्या असलेल्या ग्रा प…

विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या…

कणकवली व ओरोस रेल्वे स्टेशन रोड दुरुस्तीसाठी आ. वैभव नाईक यांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल

लवकरच दोन्ही रस्ते दुरुस्तीची कोकण रेल्वे चीफ इंजिनिअर श्री. नागदत्त यांची ग्वाही ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कोकण रेल्वेच्या हद्दीतील कणकवली रेल्वे स्टेशन ते नरडवे रोड व ओरोस रेल्वे स्टेशन ते रानबांबुळी…

सनातन संस्थेच्या वतीने झाराप येथील श्री.देवी भावई मंदिरात जत्रोत्सवानिमित्ताने मंदिर स्वच्छता अभियान.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने झाराप येथील श्री देवी भावई मंदिरात जत्रोत्सवानिमित्ताने मंदिर स्वच्छता अभियान नुकतेच राबविण्यात आले. झाराप येथील श्री देवी भावई देवीचा वार्षिक जत्रौत्सव नुकताच…

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत माणगाव हायस्कूलचे वर्चस्व, १४ वर्षे १७ व १९ वर्ष या तिन्ही गटात पटकावले विजेतेपद .

संस्था अध्यक्ष, सर्व संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन लोकसंवाद /-कुडाळ. कोरोनानंतर तब्बल तीन वर्षानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालेय फुटबॉल स्पर्धेला आज प्रारंभ झाला. कोरोनामुळे तीन वर्ष…

You cannot copy content of this page