Month: July 2022

आचरे उर्दू शाळेत कथामालेचा कार्यक्रम

आचरा–अर्जुन बापर्डेकर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा विशेष कार्यक्रम नुकताच जि.प. प्राथमीक शाळा, आचरे येथे साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे सुरेश ठाकूर होते.शुभारंभाला…

राज्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “घरोघरी तिरंगा’ उपक्रम…

मुंबई /– “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात “हर घर तिरंगा’ हा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, या कालावधीत राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा,…

संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..

नवी दिल्ली /- आमदार, खासदारांच्या बंडानंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद संसदेत पोहोचला आहे. संसदेत असलेल्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयवर शिंदे गटाने ताबा मिळवल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीच शिंदे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे…

शिक्षक भरती घोटाळा प्रकरण अर्पिता मुखर्जीच्या घरातून 5 किलो सोने,28 कोटींची रोकड जप्त..

मुंबई /- पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळय़ातील आरोपी पार्थ चॅटर्जींना तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून तसेच पक्षातून हटवले आहे. मी भ्रष्टाचाराचे समर्थन करीत नाही. दोषीला शिक्षा…

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या चांदीवली येथील निष्ठा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.;आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती..

मुंबई/- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना नवसंजीवनी देण्याकरीता निष्ठा यात्रेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राज्यव्यापी दौऱ्याला मुंबई येथून सुरुवात झाली आहे. काल गुरुवारी चांदीवली विधानसभा मतदार संघामध्ये ही निष्ठा यात्रा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर..

मुंबई /- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी चार वाजता ते आपल्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानातून निघतील. या दौऱ्याला नाशिकपासून सुरुवात होणार आहे. आज रात्री मुख्यमंत्री…

वैदिक गणितातील अंतर्दृष्टी या विषयावर व्याख्यान संपन्न..

कुडाळ /- आजच्या युगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रबिंदू मानत केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण २०२० राबविण्याचे ठरविले आहे. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम करता…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर.;आचरेगावचे सुपूत्र माजी आमदार किरण पावसकर यांची सचिव पदी नियुक्ती

आचरा /-अर्जुन बापर्डेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहिर झालेल्या शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्तीत आचरे गावचे सुपुत्र माजी आमदार किरण पावसकर यांची सचिव पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

परुळेबाजार येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान मागदर्शन कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ला /- परुळेबाजार येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान (बाबत मागदर्शन कार्यक्रम संपन्न झाला, तहसिलदार कार्यालय वेंगुर्ले नगरपरिषद वेंगुर्ला पंचायत समिती वेगुले वेंगुर्ला पोलीस स्टेशन निवती पोलीस स्टेशन,तसेच अमली पदार्थ…

जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षण जाहीर..

सिंधुदुर्ग /- वैभववाडी१) कोळपे….सर्वसाधारण महिला२) कोकिसरे….सर्वसाधारण३) लोरे……सर्वसाधारण महिला कणकवली४) खारेपाटण…..नामाप्र५) कासार्डे….सर्वसाधारण६) नांदगाव…..अनुसूचित जाती७) फोंडा….सर्वसाधारण महिला८) हरकुळ बुद्रुक…..सर्वसाधारण महिला९) नाटळ……अनुसूचित जाती महिला१०) जानवली….सर्वसाधारण११) कलमठ…..नामाप्र१२) कळसुली….नामाप्र महिला देवगड१३) विजयदुर्ग….नामाप्र१४) पडेल…….सर्वसाधारण१५) पोंभूर्ले…….सर्वसाधारण महिला१६)…

You cannot copy content of this page