Month: June 2022

सावंतवाडी चे दिपक केसरकर,आशिष जैस्वाल,२ आमदारांसह गुवाहाटीत दाखल,शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं

मुंबई /- कोल्हापुरातील शिवसेनेचे पाचही माजी आमदार संपर्काबाहेर गुवाहाटी :-आशिष जैस्वाल,दीपक केसरकर हे देखील गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. दोन आमदारांसह ते गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. आशिष जैस्वाल हे शिवसेना पक्षप्रमुख यांचे निकटवर्तीय समजले…

आमदार नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.💐.रूपेश कानडे

आमदार नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.💐💐💐 🌹शुभेच्छुक🌹 श्री.रूपेश कानडे ,भारतीय जनता पार्टी,युवामोर्चा-तालुकाध्यक्ष,कुडाळ.

आमदार नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.💐💐💐

आमदार नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.💐💐💐 🌹शुभेच्छुक🌹 सौ.संध्या तेरसे जिल्हाध्यक्षा भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग.नगरसेविका नगरपंचायत कुडाळ.

आमदार नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.💐💐💐

आमदार नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.💐💐💐 श्री समीर नलावडे नगराध्यक्ष नगरपंचायत कणकवली. 🌹शुभेच्छुक🌹

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत असलदे येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

कणकवली /- कितीही संकटे आली तरी शिवसेना डगमगणार नाही. आलेल्या कोणत्याही संकटावर मात करीत शिवसेना वाढतच राहणार याचा प्रत्यय आज कणकवलीत आला. कै. श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात असलदे…

शिवसेनेने भाजपासोबतच जावे ही आजही माझी भूमिका आमदार दिपक केसरकर

मुंबई /- शिवसेनेेने भाजपासोबत जावे, ही आजही माझी भूमिका आहे. यासाठी गेली दोन वर्षे मी प्रयत्न करीत आहे. या संदर्भात आजही चाललेल्या चर्चेत माझा खारीचा वाटा आहे. त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून…

नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या हस्ते श्रीधर नाईक उद्यानाचे झाले लोकार्पण..

कणकवली /- शहरातील 75 लाख निधी खर्चून नूतनीकरण करून बांधण्यात आलेल्या कै.श्रीधर नाईक उद्यानाचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी…

दोन दिवसापूर्वीच पडली होती बंडाची ठिणगी.;एकनाथ शिंदे यांची आदीत्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर झाली होती बाचाबाची.

मुंबई /- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या दोन दिवस आधीच एक पक्षांतर्गत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचा राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि उद्धव ठाकरे…

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाला जिल्ह्यातील दिग्गज नेत्याची उपस्थिती,शुभेच्छांचा झाला वर्षाव..

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांच्या मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव…

कॉंग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात.;मंत्री बच्चू कडु यांच्या दाव्याने खळबळ..

मुंबई /- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिंदेनी शिवसेनेच्या जवळपास दोन तृतियांश आमदारांना फोडल्यामुळे पक्षात मोठी फळी निर्माण झाली आहे. शिवसेनेसोबत बच्चू…

You cannot copy content of this page