सावंतवाडीत होणाऱ्या भंडारी वधु-वर मेळाव्यासाठी कुडाळ तालुक्यातील भंडारी समाजबांधवांनी सहभागी होण्याचे कुडाळ तालुकाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर यांचे आवाहन.
कुडाळ /- सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने १५ एप्रिलला वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा मेळावा सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या नवरंग कलामंच हॉलमध्ये १५ एप्रिल रोजी स. १०:०० ते…
