Month: May 2021

कुडाळ तालुक्यातील माणगाव येथेपोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे स्वतः रस्त्यावर उतरून केले पेट्रोलिंग

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील माणगाव तिठा ते मळावाडी असा एक किलोमीटरचा प्रवास करत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दस्तुरखुंद्ध श्री. राजेंद्र दाभाडे यांनी पायी प्रवास.सध्या चालु असलेल्या कडकलाॅगडाऊनच्या पार्श्वभुमीवर माणगावात पेट्रोलिंग केले.स्वता…

सिंधूदूर्ग जिल्ह्य़ासाठी कोकण म्हाडातर्गत तातडीने कोवीड सेंटर उभारावे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची गृहनिर्माण मंत्री ना.श्री जितेंद्रजी आव्हाड यांच्याकडे मागणी..

सिंधुदुर्ग /- सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून रोज रूग्ण संख्येत वाढ होत आहे.तसेच सिंधूदूर्ग जिल्हा हा अतीदुर्गम भाग आहे.कोरोना रूग्णांना या ठिकाणी आवश्यक उपचार करण्यासाठी वैद्यकीय सोयी…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ५ कोटी

कुडाळ /- २५/१५ अंतर्गत निधी मंजूर ; तब्बल १०० विकासकामे लागणार मार्गी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री…

माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण..

कुडाळ /- राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आला आहे.तसेच आ. वैभव…

सरपंच आणि कोरोना नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यांच्या विमा संरक्षण आणि लसीकरणाची व्यवस्था तात्काळ करावी.;प्रसन्ना देसाई

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीचे सरपंच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सर्व सरपंच आणि कोरोना नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वास्तविक गाव पातळीवर कोरोना रोखण्यासाठी…

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी नव्याने सापडले ३२ कोरोना रुग्ण ..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ३२कोरोना रुग्ण सापडले.आहेत आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..वालालवल हुमरमळ| 1, टेंडोली 1 ,कुडाळ 6 , चेंदवण 1 ,पडवे 1 ,नेरूर 3 ,ओरोस 5 ,गावराई 1 ,कसाल…

वेंगुर्ले तालुक्यात आज मंगळवारी ६९ कोरोना बाधित सापडले.;तर एकाचा मृत्यू..

कुडाळ /–वेंगुर्ला तालुक्यात आज मंगळवारी आलेल्या अहवालात एकूण ६९ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह आला आहे व १ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर…

शिरोडा सरपंचांनी कोरोना कालावधीत नळ कनेक्शन तोडून नागरिकांवर अन्याय करू नये.; सिद्धेश ऊर्फ भाई परब

वेंगुर्ला /- कोरोना काळामध्ये शिरोडा सरपंचांनी नळ कनेक्शन तोडून नागरिकांवर अन्याय करू नये.सरपंचांनी लवकरच हा अन्याय थांबवावा व सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन काही दिवसांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करणे थांबवावे.…

नगरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी टेस्टिंग लॅबमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवा नगराध्यक्ष ओंकार तेली यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी..

कुडाळ /- सध्या कोरोनाची वाढती लाट पाहता नागरिकांची मोठ्या प्रमाणात कोवीड चाचणी केली जात आहे. या चाचणी मध्ये पारदर्शकता येण्यासाठी या स्टेटिंग लॅब मध्ये CCTV कॅमेरे बसवावे म्हणजे लोकांच्या मनातील…

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे ६ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप..

कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे आज ६ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्ण वाढत असून ऑक्सीजन बेडची आवश्यकता भासत…

You cannot copy content of this page