नगरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी टेस्टिंग लॅबमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवा नगराध्यक्ष ओंकार तेली यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी..

नगरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी टेस्टिंग लॅबमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवा नगराध्यक्ष ओंकार तेली यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी..

कुडाळ /-

सध्या कोरोनाची वाढती लाट पाहता नागरिकांची मोठ्या प्रमाणात कोवीड चाचणी केली जात आहे. या चाचणी मध्ये पारदर्शकता येण्यासाठी या स्टेटिंग लॅब मध्ये CCTV कॅमेरे बसवावे म्हणजे लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल व आरोग्य यंत्रेणेणेवरील ताण कमी होईल यासाठी कुडाळ नगराध्यक्ष ओंकर तेली यांनी निवेदनाद्वारे कुडाळ तहसिलदार अमोल फाटक यांचेकडे निवेदनाद्वारे नगरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी टेस्टिंग लॅबमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी केली आहे.

अभिप्राय द्या..