Category: विशेष

यापुढे भारतातच सोन्याचे दर ठरविले जाणार..

नवी दिल्ली /- भारतातील सोन्याचे दर सध्या जागतिक बाजारपेठेतील या धातूच्या किमतीतील चढ-उतारानुसार निश्चित होतात. मात्र, आगामी काळात ही परिस्थिती बदलणार आहे. कारण, भारतातच इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजची स्थापना होणार आहे.…

रोज ग्रीन टी,कॉफी प्यायल्याने टळू शकतील ‘या’ आजारांमुळे होणारे मृत्यू, नव्या रिसर्चमधून दावा.;जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /- तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणालाही डायबिटीसचा आाजार असेल तर तुमच्यासाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. एका नवीन रिसर्चमधून तज्ज्ञांनी याबाबत खुलासा केला आहे.डायबिटीसच्या रुग्णाने जर रोज…

माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीसांनी पोलिसांना केला फोन.;एकनाथ खडसेंचा खुलासा..

जळगाव /- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला जय श्रीराम केला असून पक्ष सोडता सोडता त्यांनी देवेेद्र फडवीसांवर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, की फडणवीस यांच्या सांगण्यावरून माझ्यावर…

तुम्ही जर सच्चे ‘योगी’ असाल तर मी पाकिस्तानचा प्रशंसक आहे हे सिद्ध करुन दाखवा; ओवैसींचं योगींना आव्हान..

नवी दिल्ली /- एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि राहुल गांधी पाकिस्तानचे प्रशंसक आहेत,अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती.त्यांच्या या टीकेनंतर ओवैसी चांगलेच भडकले आहेत. ‘तुम्ही जर…

पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर..

मुंबई /- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. खडसेच्या यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती देताना आणखी काही नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं पक्षाचे…

येत्या तीन तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता.;हवामान खाते

मुंबई /- येत्या तीन ते चार तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई येथील विभागीय हवामान…

दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू.;मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

बुधवारी उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी मुख्यमंत्र्यांची घोषणा.. तुळजापूर /- राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करु असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.…

कोंडाबाई घाटात प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली,४ जण ठार तर ३५ गंभीर जखमी

नंदुरबार /- बुधवारी सकाळी राज्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून तब्बल…

गोळवन येथील तब्बल ६ वर्षे बेपत्ता असलेला मुलगा मोबाईल लोकेशनवरून सापडला..

कट्टा /- अरुण विजय गावडे वय 24 हा मालवण तालुक्यातील गोळवण या गावातील युवक जून 2014 साली आपल्या आई वडिलांना कामानिमित्त गोवा येथे जात असल्याचे सांगून निघून गेला होता. त्यानंतर…

‘सेल्फ ब्रेस्ट चाचणी’ म्हणजे काय ?जाणून घ्या.;

ब्युरो न्यूज /- इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अहवालानुसार २०२० पर्यंत भारतात कर्करोगाच्या मृत्यूची संख्या सुमारे 8 लाख होईल. २०१८ मधील ग्लोबोकैनने दिलेल्या अहवालानुसार भारतात कर्करोगाच्या ११ लाख दशलक्षाहूनही…

You cannot copy content of this page