Category: इतर

🛑जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पोक्सो कायद्याविषयी जनजागृती.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, नेरूर…

🛑शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी २० ऑगस्ट पर्यंत अर्ज करा.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील पात्र व प्रगतीशील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी…

🛑ओरोस जिल्हा रुग्णालय एस.टी. बसथांब्याची अस्वच्छतेमुळे दयनीय अवस्था!

✒️लोकसंवाद /- ओरोस. ओरोस येथील जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील एस.टी. बसथांब्याची दयनीय अवस्था! झाली आहे. या बस थांब्यावर दररोज शेकडो रुग्ण,जिल्हा भरातून येणारे नागरिक, रुग्णानचे नातेवाईकांसह…

🛑श्री राजेंद्र मगदूम यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षक” पदी” नियुक्ती.; मुगदुम यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचा आज पदभार स्वीकारला.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक” पदी” नियुक्ती झालेल्या राजेंद्र मगदूम यांनी आज आपला पदभार स्वीकारला. राजेंद्र मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना चांगली सुव्यवस्था…

🛑पळसंब मध्ये स्वच्छता व नशामुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- मसुरे. आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब (रजि.) व पळसंब शाळा क्र. १ यांच्या…

🛑सावंतवाडी तालुका भंडारी मंडळा वतीने आयोजित ‘विद्यार्थी गुणगौरव’ सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी,समाजाचे नवनिर्वाचित जि प सदस्य,पं.समिती सदस्य,सरपंच यांचे सन्मान भंडारीरत्न डॉ.प्रा.दिनेश नागवेकर यांचा सन्मान करण्यासाठी येथील शहा सभागृहात आयोजित केलेल्या ‘गुणगौरव २०२६’…

🛑कालवी तिठा ते कालवीबंदर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा.;आबा खवणेकर यांची बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्याकडे मागणी.

✒️लोकसंवाद /- ओरोस. ग्रामपंचायत आदुर्ले व ग्रामपंचायत केळूस हद्दीतील कालवी तिठा ते कालवीबंदर या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाल्याने पत्रकार आबा खवणेकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांची…

🛑श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी येथे गुरुपौर्णिमा व आरोग्य सर्वेक्षण अभियानांतर्गत आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, वाडी हुमरमळा येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तसेच माजी उपमुख्यमंत्री कै.अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष आरोग्य शिबिर व आरोग्य सर्वेक्षण अभियाना अंतर्गत…

🛑सुशीला शिशुवाटिका हिंदूकॉलनी कुडाळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. बुधवार दिनांक 29.7.2026 रोजी गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने सुशीला शिशुवाटिका हिंदूकॉलनी, कुडाळ येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी सौ.अर्चना गोरे ताई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांचा विविध विकासकामांचा,प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश.

✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आलेली विविध कामे, राजकोट शिवसृष्टी प्रकल्प आणि देवगड नळपाणी योजनेचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे…

You cannot copy content of this page