🛑मुंबई-गोवा महामार्गावर खालसा पंजाबी ढाब्यासमोर एलसीबीची मोठी कारवाई.;तंबाखूजन्य पदार्थांसह 30.13 लाखाचा मुद्देमाल जप्त..*
◼️तिघांविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल;गुटखा व्यवसायिकांचे धाबे दणानले .. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेला गुटखा व…
