Category: इतर

🛑कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन तरुणांनी अत्याधुनिक शेतीकडे वळावे.;जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचा…

🛑वसंत सोलकर यांचे निधन..

✒️लोकसंवाद /- मसुरे. रामगड होळी वाडी येथील रहिवासी वसंत तुकाराम सोलकर ८२ वर्षेयांचे नुकतेच निधन झाले. तात्या या टोपण नावाने त्यांची गावात ओळख होती.तत्कालीन काळात सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे…

🛑महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला च्या वतीने सरस्वती विद्यालय सागरतीर्थ टाक येथे वह्यांचे वाटप..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तालुका च्या वतीने सरस्वती विद्यालय सागरतीर्थ टाक येथे वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका आणि शिक्षक वृंद यांनी मनसेचे आणि पक्ष…

🛑प्रशासनाने मुहूर्तळीवाडी येथील दगड हलवला;नुकसानग्रस्तांना लवकरच अनुज्ञेय अनुदान मिळणार..

◼️कोणत्याही भूलथापा वा खोट्या अफवांना बळी न पाडण्याचे तहसीलदारांचे आवाहन.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. वालावल-मुहूर्तळीवाडी येथे दरड कोसळून घराला आदळलेला मोठा दगड जेसीबीच्या हाय्याने हटविण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळचे तहसीलदार…

🛑सततधार पावसाचा फटका;कणकवलीतील जुने भाजी मार्केटचा काही भाग कोसळला..

◼️जीर्ण इमारत तातडीने निर्लेखित करून नव्या व्यापारी संकुलाची उभारणी करणार; नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही ✒️लोकसंवाद /- कणकवली. नगरपंचायत हद्दीतील जुने भाजी मार्केट परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास…

🛑मालवण व‌ कणकवली मध्ये ३ व ४ जुलै रोजी सत्यवान रेडकर सरांचे मार्गदर्शन.;४०० व्याख्याने पूर्ण..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र, उच्चविद्याविभूषित, श्री‌. सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर मुंबई, भारत सरकार हे खालील वेळापत्रकाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरींच्या…

🛑राज्यातील एनएचएम च्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा.;१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर मिळणार संधी.

◼️राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.;शासनाचा जीआर प्रसिद्ध..* ✒️लोकसंवाद /- मुंबई. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत गेली दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने मोठा…

🛑पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीचा पर्याय आणलेत.;भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षात अनेक समाजाभिमुख योजना राबविल्या असून त्या योग्यप्रकारे यशस्वी झाल्या आहेत.त्यामुळे गेल्या बारा वर्षात देशाचा सर्वच क्षेत्रात कायापालट झाला आहे. दरम्यान…

You cannot copy content of this page