Category: इतर

🛑विर्डी येथील युवकाचा काजूबागेत गळफास घेतलेल्या स्तितीत आढळला मृतदेह.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजूबागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली.जो, तो सदरचा मृतदेह कोणाचा आणि कशामुळे त्याचा जीव…

🛑मोपाची अनेक डोमॅस्टिक उड्डाणे चिपीवरून होणार अनेक इंटरनॅशनल विमाने चिपीवर विश्रांती घेणार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मोठा गाजावाजा करीत सुरु केलेल्या व अल्पावधीत घरघर लागलेल्या चिपी विमानतळाला गुन्हा एकदा उर्जितावस्था देण्यासाठी आता गोव्याच्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाने मदतीचा हात पुढे केला आहे. गोव्यावरचा वाढता…

🛑जयगड -निवळी मुख्य मार्गांवर चाफे येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकी स्वाराचा मृत्यू.

◼️ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला साडे तीनशे ते चारशे मीटर पर्यत फरफटत नेले,जमावाने ट्रक पेटवला. 🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. निवळी-जयगड मुख्य मार्गावरील रत्नागिरी तालुक्यात येणाऱ्या चाफे येथे मंगळवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान झालेल्या…

🛑कोलगांव येथे जुगार अड्ड्यावर धाड चार जण ताब्यात..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कोलगांव कुंभयाळवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जुगारावर धाड टाकली. पैसे लावून अंदर बाहर पट स्वरूपाचा जुगार खेळत असताना छापा टाकून ९२०० रोख रक्कमेसह…

🛑ओसरगाव टोलनाक्यावर गोवा बनावटी दारू पकडली..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. दिनांक २९/०३/२०२५ रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली क्र. ०१ यांना दोन पंच आणि स्टाफसह असे सर्वजण मिळून खाजगी वाहनाने गस्तीवर असताना ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या…

🛑आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढलं पाहिजे.;आमदार निलेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिले.हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळे आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढलं पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ…

🛑क्षुल्लक वाद विकोपाला गेला संतापाच्या भरात पत्नीची हत्या करुन मृतदेह सुटकेसमध्ये भरला आरोपी फरार.

🖋️लोकसंवाद /-  ब्युरो न्यूज. महाराष्ट्रातील एक दाम्पत्य बंगळुरूत कामानिमित्त शिफ्ट झाले आणि त्याच ठिकाणी पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यावर पतीने पत्नीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि त्यानंतर महाराष्ट्र गाठल्याची…

🛑लोरे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. लोरे नं २ येथे विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.लोरे हायस्कूलच्या पाठीमागे विहीर असून ही विहीर सध्या वापरात नाही.त्यामुळे विहिरीच्या भोवताली झाडी झुडपे वाढली…

🛑माडखोल येथे थरारक पाठलाग करून हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोमांसाची वाहतूक पकडली.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. बेळगाव येथून खाजगी चार चाकी,गाडीतून सावंतवाडीच्या दिशेने गोमांसाची वाहतूक करणाऱ्या गाडीचा थरारक पाठलाग करत ही वाहतूक हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रोखली.बेळगाव वेंगुर्ले मार्गावर माडखोल येथे सकाळी ७.३० च्या…

🛑बिगर परवाना गैरकायदा बंदुक आपल्या घरी ठेवल्याचा आरोपाखाली आरोपीची निर्दोष मुक्तता;

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. गावमौजे हळदीचे नेरूर येथील कृष्णा मारुती नाईक यांची दि.26.03.2025 रोजी कुडाळ येथील मे. दिवाणी न्यायाधिश श्री.ढोरे साहेब यांनी बेकायदा बंदुकु बाळगल्याच्या आरोपाखाली निर्दोष मुक्तता केली.आरोपीतर्फे ॲड. विवेक…

You cannot copy content of this page