Category: इतर

🛑रिल्स मालवणी तर्फे उद्या मालवणी अवॉर्ड्स सोहळा.;मालवणी भाषा दिनाचे औचित्य:

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सन्मान बोलीभाषेचो… अभिमान मालवणी माणसाचो, हि टॅग लाईन घेऊन रिल्स मालवणी यांच्या वतीने शुक्रवार दि. ४ एप्रिल २०२५ रोजी भव्य मालवणी अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.…

🛑बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी MHT-CET ची मोफत सराव परीक्षा!*

◼️भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन.. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे बारावीच्या पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी MHT-CET 2025 मोफत सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही…

🛑सावंतवाडी न.पा.च्या.मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांचे भाजपच्या माजी नगरसेवकांनी केले स्वागत.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनियुक्त मुख्याधिकारी म्हणून श्रीमती अश्विनी पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आज त्यांची भेट घेऊन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी…

🛑पावशी केसरकरवाडी ग्रामीण रस्त्यावर एसटी आणि इको कारचा अपघात.;शालेय विद्यार्थिनी किरकोळ जखमी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात पावशी केसरकरवाडी ग्रामीण रस्त्यावर एसटी आणि इको कारचा अपघात झाला.कुडाळ बामना देवी,कुडाळ शालेय फेरी मारणारी एसटी बस आणि इको कार यांच्यात हा अपघात झाला.इको कार…

🛑बांदा – ओटवणे रोडवर गोवा बनावटी दारुसह 13 लाखाचा मुद्देमाल जप्त.;उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

🖋️लोकसंवाद /- बांदा. राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पथकाने बांदा ओटवणे रोडवर, हॉटेल सुभेदार जवळ, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक…

🛑गुरुवारी पहाटे विजेच्या कडकडा सह अवकाळी पावसाची सिंधुदुर्गात हजेरी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. गेले दोन ते तीन दिवस हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला यल्लो अलर्ट दिला असून तो अलर्ट तंतोतंत खरा होताना दिसत आहे.आज गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ तसेच जिल्ह्यातील…

🛑त्या कंपनीच्या झाडाझडतीत काहीच निष्पन्न झाले नाही.;मनसेच्या आरोपावर कुडाळ पोलिसांचे स्पष्टीकरण.

◼️अंमली पदार्थ विरोधात कुडाळ पोलिसांचे विशेष पथक,कुडाळ परिसरातील १५ संशयित पोलिसांच्या रडारवर. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ एमआयडीसी येथे पाण्याच्या टाकी समोरच्या कंपनीत परप्रांतीय व्यक्तींचा वावर सुरू आहे तसेच बेकायदेशीर कृत्ये…

🛑निवती पोलीस ठाण्याच्या वतीने शिस्त व संस्कार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पाट गावातील पाट हायस्कूल मध्ये निवती पोलिस ठाणेच्या वतिने मुला, मुलींना शिस्त व संस्कार विषयी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यात निवती पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक पाटील…

🛑खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे व्हॉलीबॉल स्पर्धा.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग -रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केली आहे.१० एप्रिल रोजी दादांचा वाढदिवस असल्याने याचे आयोजन करण्यात आले आहे.

🛑आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून मालवण एस.टी.बस आगारास पुन्हा पाच एस.टी.बस उपलब्ध.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण एस.टी.बस आगारास नवीन बसेस मिळाव्या यासाठी कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे यांनी प्रयत्न केले होते.आणि महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती,महायुती सरकारच्या मार्फत 5 बसेस…

You cannot copy content of this page