Category: इतर

🛑दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण नुतन कार्यकारणी निवड.

◼️अध्यक्षपदी डॉ. विवेक रायकर,उपाध्यक्षपदी उमेश नेरुरकर,सेक्रेटरी पदी गणेश प्रभुलकर,खजिनदार पदी महेश कांदळगांवकर. 🖋️लोकसंवाद /- मालवण. दैवज्ञ हितवर्धक समाज मालवणच्या नुतन कार्यकारणी अध्यक्ष पदी डॉ. विवेक रायकर, उपाध्यक्षपदी श्री. उमेश नेरुरकर…

🛑अणसूर येथील नेत्रतपासणी शिबिरामध्ये 82 जणांना लाभ..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत अणसूर ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र  तपासणी आरोग्य  शिबिरामध्ये 82 जणांनी लाभ घेतला. तसेच 24 जणांनी आयुषमान कार्ड काढून…

🛑शिरोडा केरवाडा शाळेत  जीवन कौशल्य विकास उपक्रमाचा शुभारंभ.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरोडा केरवाडा शाळेत इयत्ता 5 वी ते 7 वी च्या मुलामुलींसाठी जीवन कौशल्य विकास उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या वेळी समुपदेशक म्हणून निवृत्त…

🛑ग्रामपंचायत पेंडूर येथील आरोग्य शिबिरात 361 जणांची तपासणी.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचारतराज अभियान अंतर्गत  ग्रामपंचायत पेंडूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिर व  मोफत नेत्र  तपासणी…

🛑जिल्हास्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धेत श्री तारादेवी फुगडी ग्रुप केळूस प्रथम.

🖋️लोकसंवाद /- आचरा. इनामदार श्री रामेश्वर संस्थान कसबा आचरे, तालुका मालवण गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने श्री देव रामेश्वर मंदिरात देवूळवाडा मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा स्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात…

🛑शिरोडा समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले.;पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा, वेळागर येथील समुद्रात दुपारी 4:45 चे दरम्यान आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. सदर घटनेत श्रीमती इसरा इम्रान कित्तूर वय वर्षे…

🛑तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे सुयश..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा वेंगुर्ले नगर परिषदेच्या क्रीडांगणावर पार पडल्या.यामध्ये 100 मी.धावणे या क्रीडा प्रकारात…

🛑कुडाळ पोलीस दलामार्फत अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेत प्रभावी मार्गदर्शन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ३० सप्टेंबर 2025 – सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि मा. पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून आयोजित अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत शिवाजी इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज, पणदुर…

🛑मुंबई -गोवा महामार्गावर पिंगुळी येथे पुन्हा अपघात,एसटीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी गणेश मंदिर येथे एसटीची धडक बसून पांडुरंग नारायण घाटवळ (वय ७५, रा. निवती, ता. वेंगुर्ला) हे वृद्ध गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण…

🛑शिरोडा वेळागर दुर्घटनेतील दोघांचे मृतदेह आढळले.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा वेळागर समुद्रकिनारी दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेतील 2 मृतदेह आज रविवारी केळूस निवती व वेंगुर्ले नवाबाग समुद्रकिनारी आढळून आले आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे शुक्रवारी सायंकाळी…

You cannot copy content of this page