Category: इतर

🛑माजी विद्यार्थी स्नेहमेळावा.;राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ला.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी ठिक 10.00 वाजता राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.शाळेच्या माजी विद्यार्थीनी आदरणीय श्रीम. सुरेखा आरोसकर यांच्या अध्यक्षतेखाली हा…

🛑वन्यजीव सप्ताह निमित्त वनविभाग कुडाळ ते नरेंद्र डोंगर सावंतवाडी पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक 05.10.2025. रोजी वन्यजीव सप्ताह 2025 निमित्त वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ व सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीवा विषयी जनजागृती व पर्यावरण पूरक जीवनशैली विषयी चा संदेश समाजात…

🛑वनविभागाकडुन वन्यजीव सप्ताह निमित्त स्थानिक प्रजातीची 300 रोपांची लागवड.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वन्यजीव सप्ताह निमित्त आज उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश दत्त शर्मा,सहायक वनसंरक्षक सावंतवाडी डॉ.सुनील लाड,वनक्षेत्रपाल कुडाळ संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली मठ परिमंडळ मध्ये मौजे सातवायांगणी वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्ता दुतर्फा…

🛑शिरोडा दुर्घटनेतील दोघांचे मृतदेह आढळले.;दोघे अद्याप बेपत्ता.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे काल शुक्रवारी सायंकाळी कुडाळ, बेळगाव येथील पर्यटनासाठी आलेल्या परिवारातील 7 इसम समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली होती.यातील तिघांचे मृत्यू झाले होते. तर…

🛑परुळे येथील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गव्हाणवाडी येथील रहिवासी प्रशांत गुरुनाथ दाभोलकर (वय ३२) यांचा शुक्रवारी रात्री दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शेळपी रस्त्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला…

🛑श्री देव सोमेश्वर मंदिर-आडेली येथे निमंत्रित कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतसह गावातील मुलाच्या नृत्याविष्कार कर्यक्रमाचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दसरोत्सवानिमित्त श्री देव सोमेश्वर सातेरी व इतर परिवार देवता पंचायतन समिती-आडेली( ता वेगुर्ले)यांच्या सौजन्याने रविवार ५ ऑक्टोबर रोजी श्री देव सोमेश्वर मंदिर-आडेली “दसरा विशेष कार्यक्रम” आयोजित करण्यात…

🛑शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले बाहेर काढलेल्या 4 पर्यटकांपैकी 3 मयत तर 1 अत्यवस्थ.उर्वरित 4 जणांचा शोध सुरू.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा – वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले आहे.…

🛑वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ विजेता.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षाखालील मुले या गटातून सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल,…

🛑दिशा बागवे खून प्रकरणी दोरी,सॅक,मोटारसायकल आणि मोबाईल पोलिसांनी घेतला ताब्यात..

🖋️लोकसंवाद /-कुडाळ. बेपत्ता अल्पवयीन विद्यार्थिनी दिशा तिमाजी बागवे खून प्रकरणी कुडाळ पोलिसांच्या हाती दोन दिवसात बरेच पुरावे हाती लागले आहेत. कुडाळ पोलीस या प्रकरणी कसून तपास करीत असून गुरुवारी दिशाची…

🛑मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गोवूळवाडी येथे आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे.दुधाचा व्यवसाय करणाऱ्या राजाराम कृष्णा गावडे (वय ६९) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,…

You cannot copy content of this page