🛑कुडाळ तालुक्यातील बाव येथील राहत्या घरातुन महिला हरवल्या आहेत.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील बाव थळकरवाडी येथील आपल्या राहत्या घरातून शनिवार दिनांक 22.11.2025.रोजी वैशाली विनायक परब वय वर्षे ६० ह्या हरवल्या आहेत. त्या आज आपल्या घरातून कोणालाही न सांगता त्या…
