Category: इतर

🛑वकील श्रीनिवास गवस यांना न्यायालयाच्या आवारात धमकी.;वकील संघटनेची पोलीस निरीक्षकांकडे मागणी.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील वकील श्रीनिवास गवस यांना पक्षकाराकडून न्यायालयाच्या आवारातच धमकी देण्यात आली आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान असे प्रकार राज्यात…

🛑दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य धरणे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित.

◼️टीईटीची सक्ती रद्द करा आणि इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशन्स भव्य धरणे आंदोलन. 🖋️लोकसंवाद /-  दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक…

🛑कट्टा येथील हत्या व चोरी प्रकरणातील आरोपी न सापडल्याने मा.आ.वैभव नाईक यांनी पोलिसांवर व्यक्त केली नाराजी.

◼️कट्टा पोलीस स्टेशन येथे भेट देत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची केली मागणी. 🖋️लोकसंवाद /- मालवण. कट्टा गुरामवाडी येथे रोहिणी रमेश गुराम यांची हत्या होऊन दोन दिवस झाले तरी पोलिसांना…

🛑सिंधुदुर्गात घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरंबद.

◼️जिल्ह्यातील एकूण 17 घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल,5351150. rs.रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. 🖋️लोकसंवाद /- ओरोस. दिनांक 04.11.2025 रोजी 12.00 ते 13.10 वाजण्याचे मानाने कळसूली,गडगेवाडी येथील विनायक दळवी हे शेती कामाकरीता…

🛑कुडाळमध्ये 22 नोव्हेंबर रोजी ‘एकता पदयात्रा’

🖋️लोकसंवाद/- सिंधुदुर्गनगरी. ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रा दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी कुडाळ शहरात आयोजित करण्यात येईल. ही पदयात्रा सकाळी 7.30 वाजता कुडाळ…

🛑सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे शिसेनेकडून सीमा मठकरांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल..

◼️माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची उपस्थिती. 🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. आज सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून सामाजिक कार्यकर्त्या सीमा मठकरांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला.…

🛑आता सिंधुदुर्गात खड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार सहा लाख इतकी नुकसान भरपाई..

◼️खड्यांवर लक्ष ठेवणारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन. ◼️अपघात झाल्यास 48 तासांच्या आत समितीला कळविणे बंधनकारक. 🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील नगरपालिका,नगरपंचायत हद्दीबाहेरील ग्रामीण भागातील क्षेत्रात रस्त्यांवरील खड्यांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर…

🛑दिनांक १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ जिल्ह्यात सहकार सप्ताहाचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. दरवर्षी १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जाणारा सहकार सप्ताह हा सहकारी चळवळीचा एक महत्त्वाचा उत्सव आहे. या सप्ताहात देशभरातील सर्व सहकारी संस्था आणि सहकार…

🛑कोकण विभागीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या क्रीडापटूंना तब्बल पंचेचाळीस पदके पटकावण्याचा बहुमान.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. मुंबई विद्यापीठ आयोजित कोकण विभागीय पातळीवरील ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या क्रीडापटूंनी तब्बल पंचेचाळीस पदके पटकावण्याचा बहुमान मिळविला.डेरवण येथे झालेल्या ॲथलेटिक्स कोकण झोन स्पर्धेमध्ये…

🛑आरवली श्री देव वेतोबा चा वार्षीक जत्रोत्सव 21 नोव्हेंबरला.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्री देव वेतोबा देवस्थान आरवली वार्षीक जत्रोत्सव हा प्रतिवर्षाप्रमाणे चालू वर्षीही श्री देव वेतोबाचा वार्षीक जत्रोत्सव मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा शके १९४७ शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी…

You cannot copy content of this page