मनसे – स्वस्तिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून कुडाळ येथे 25 रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा..
लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) त्यांच्या संयुक्त विद्यामाने.हौशी कबड्डी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने,प्रकाश झोतातील निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धा २०२५ चे आयोजीत केल्या असुन.मंगळवार…