कांचन हळदणकर यांच्याकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला इलेक्ट्रिक गरम पाणी करायचे थर्मास भेट..
लोकसंवाद /- सावंतवाडी. कै.श्रीमती शुभदा श्याम हळदणकर ,उभा बाजार सावंतवाडी यांचे निधन होऊन त्यांच्या बाराव्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे श्री कांचन हळदणकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला इलेक्ट्रिक गरम पाणी…